शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धारावीत खळबळ! कबड्डीपटूची स्टंप डोक्यात घालून हत्या, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 14:50 IST

Dharavi Kabaddi Player murder case :त्यांनी या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे.

पूनम अपराज 

मुंबई : धारावीतील कामराज नगर येथील २६ वर्षीय कबड्डीपटूची शुक्रवारी सायंकाळी पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात आली. मृत विमलराज नाडर याच्या पश्चात आई-वडील व भावंडे असा परिवार आहे. पोलिसांनी आरोपी मल्लेश चितकंडी (३२) याला या हत्येप्रकरणी अटक केली आहे. धारावी पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोकांनी येऊन निदर्शने केली. त्यांनी या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी धारावी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

धारावी पोलीस ठाण्यात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून मृत विमलराज नाडर याला मध्यरात्री  ३ वाजताच्या सुमारास त्याच्या परिसरात राहणाऱ्या मल्लेश चितकंडी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून लाकडी स्टंपने डोक्यावर मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, सायन हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत धारावी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३२३, ५०४ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी मल्लेश चितकंडी याला १ तर त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात अनु चौकशी केली असता सहभाग निष्पन्न झाला. नंतर त्याला धारावी पोलिसांनी अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटकKabaddiकबड्डी