शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत खळबळ! बेवारस टिफिन बॉक्स सापडला, बीडीडीएसचे पथक घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 19:49 IST

Crime News : सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने परिसर रिकामा केला आहे. 

नवी दिल्ली : बेवारस टिफिन बॉक्स सापडल्यानंतर उत्तर दिल्लीत खळबळ उडाली आहे. मात्र, बॉम्बशोधक पथकाला याची माहिती मिळताच त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने परिसर रिकामा केला आहे. 

बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला बॉक्समध्ये काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहिणीच्या प्रशांत विहारमधून ही बाब उघडकीस आली. नॅशनल सिक्युरिटी गार्डलाही पाचारण करण्यात आले. बॉक्स उघडण्यापूर्वी परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. स्वातंत्र्य दिनापूर्वी संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहेत.याआधीही दिल्लीत या पद्धतीची प्रकरणे समोर आली आहेत. या वर्षी एप्रिल महिन्यात दक्षिण दिल्लीतील आरके पुरमच्या मोहम्मदपूर भागात एक हँडग्रेनेड सापडला होता. जानेवारीमध्ये दिल्लीच्या गाझीपूर फुल मार्केटमध्ये एका बेवारस बॅगेत बॉम्ब सापडला होता. नंतर तो बॉम्ब निकामी करण्यात आला. त्याचवेळी दिल्लीतील रोहिणी कोर्टात टिफिनसारख्या वस्तूमध्ये बॉम्ब असल्याची बाब समोर आली. मात्र, या बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात न्यायालय क्रमांक 102 चे नायब (पोलीस) जखमी झाले. हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. स्फोटामुळे जमिनीत खड्डा पडला होता. हा एक प्रकारचा क्रूड बॉम्ब होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBombsस्फोटकेPoliceपोलिसBDDS Teamबीडीडीएसdelhiदिल्ली