शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

अयोध्येत खळबळ! रामजन्मभूमीजवळ संशयित बांगलादेशींना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 18:24 IST

Suspicious Bangladeshi Arrested : दिल्ली आणि मथुरेचे पत्ते असलेली दोन आधार कार्डेही जप्त करण्यात आली आहेत. संशयिताकडून एक सॅमसंग मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराजवळून एका संशयित बांगलादेशीलापोलिसांनी गुरुवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींची पोलीस चौकशी करत होते. शुक्रवारी पोलिसांनी बांगलादेशी तरुणाची तुरुंगात रवानगी केली. त्याच्याकडून दिल्ली आणि मथुरेचे पत्ते असलेली दोन आधार कार्डेही जप्त करण्यात आली आहेत. संशयिताकडून एक सॅमसंग मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.अयोध्या जिल्ह्यातील रामजन्मभूमी परिसरात पोलीस स्टेशनमध्ये तपासणीदरम्यान बांगलादेशातील एका संशयित व्यक्तीला पकडण्यात आले आहे. सीओ आरके चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, राजघाट येथून संशयिताची पोलिसांनी चौकशी केली असता, त्याच्या वास्तव्याचा कोणताही वैध पुरावा सापडला नाही, त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. दुलालचंद यांचा मुलगा अनिवेश चंद्र दास असं या तरुणाचं नाव असून तो चारहोगला गाव, पोलीस स्टेशन मेहंदी गंज जिल्हा भरीवाल बांगलादेश येथील रहिवाशी आहे. तरुणाकडून बांगलादेशी वंशाचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. तो बराच काळ भारतात लपून राहत होता.

बंद खोलीत किंचाळ्यांचा आवाज घुमत होता, शेजाऱ्याने ११ वर्षीय मुलीची लुटली अब्रू

रामजन्मभूमी दर्शन मार्गावरील राम गुलेला येथील एका व्यक्तीला गुरुवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी थांबवून संशयास्पद स्थितीत पकडले. गुप्तचर व गुप्तचर पथकांनी त्याची चौकशी केली. अटक करण्यात आलेला तरुण स्वत:ला निरक्षर सांगत आहे. त्याच्याकडून बांगलादेशी भाषेतील पुस्तक जप्त करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBangladeshबांगलादेशUttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्याPoliceपोलिसArrestअटक