शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 20:54 IST

सायंकाळच्या सुमारास चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये गोणीमधून दुर्गंध येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावून घेतले.

ठळक मुद्दे टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर हे आल्यानंतर टेम्पोतील गोणीत मृतदेह असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले.त्या महिलेची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. महिलेची हत्या कोणी केली आणि का केली याचा पोलीस तपास करत आहेत.

नालासोपारा -  नालासोपारा पूर्व, चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. सायंकाळच्या सुमारास चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये गोणीमधून दुर्गंध येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावून घेतले. त्यावेळी या प्रकार उघड झाला आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले. टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर हे आल्यानंतर टेम्पोतील गोणीत मृतदेह असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ती गोणी उघडून पाहिली त्यावेळी त्यात एका महिलेचा मृतदेह असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. टेम्पोत मृतदेह नेमका कुठून आला आणि मृत महिला कोण आहे? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्या महिलेची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. महिलेची हत्या कोणी केली आणि का केली याचा पोलीस तपास करत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

जे. जे. रुग्णालयात डॉक्टरचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पोलिसांनी केली अटक

 

मृत्यूशी झुंज देतेय! आजीच्या कुशीत झोपलेली नात; मामाच्या वासनेला बळी पडली

 

कुत्र्याला मारण्यापासून रोखले, संतापलेल्या माथेफिरुने ९ महिन्यांच्या मुलीचा घेतला जीव

टॅग्स :MurderखूनVasai Virarवसई विरारPoliceपोलिस