शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विवाहितेवर तिघांचा सामुहिक बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवला, पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:52 IST

या प्रकरणी पोलिसांनी चौघानांही ताब्यात घेतलं आहे.

पतिसोबत वाद झाल्यानंतर महिला वेगळं राहू लागली. पतिला याच गोष्टीचा आणखी राग येतो. पती रागाच्याभरात आपल्या अन्य तीन मित्रांसोबत महिलेच्या घरी जातो, आरोपी पतीच्या मदतीने अन्य तिघेजण महिलेवर सामुहिक बलात्कार करतात. यानंतर आरोपी महिलेचा अश्लिल व्हिडीओ बनतात आणि व्हायरल करण्याची धमकी महिलेला देता. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. ही घटना हरियाणा येथील आहे. 

Atiq Ashraf Murder: 'आमच्या बाजारात गुंडगिरी केली तर गोळ्या घालू';अतिकची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांबाबत पाच मोठे खुलासे

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका महिलेने तक्रार दाखल केली आहे की, त्या महिलेचे लग्न २०१९ मध्ये होडल येथील एका तरुणाशी झाले होते. लग्नानंतर तिला मुलगा झाला. तिच्या पतीने हुंड्याची मागणी करत तिला मारहाण करत होता. वादामुळे ती पतीपासून विभक्त राहू लागली आणि तिने पतिविरोधात गुन्हा दाखल केला.

पीडित महिलेने सांगितले की, दुकडिया मोहल्ला येथील अनिल सैनी यांची मुले तिच्या मुलासोबत शाळेत शिकतात. अनिल सैनी हे तिच्या पतीला ओळखतात. शाळेत जाताना तिला अनेकदा भेटायचे. दीड महिन्यापूर्वी अनिलने पतीसोबत तडजोड करून घर सोडणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याला तांत्रिकाकडे जावे लागते असं सांगितलं. ती त्याच्या मोहात पडली आणि ती सोबत जायला हो म्हणाली. 

समिती चौकात अनिलने त्यांची कारमधून भेट घेतली. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. ती आपल्या मुलासोबत कारमध्ये बसली. वाटेत अनिलने तिला कोल्ड्रिंक पाजले, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपींनी तिला कक्राळी येथील एका घरात नेले, तेथे तिसरा व्यक्तीही उपस्थित होता.

तिन्ही आरोपींनी तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओही काढला. पतीला घटस्फोट दिला नाही तर अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करू, अशी धमकीही आरोपींनी तिला दिली. १२ एप्रिल रोजी आरोपीने फोनवर व्हिडिओ पाठवून घटस्फोटासाठी दबाव टाकला. अखेर तिने पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस