शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

पालघरमध्ये पुन्हा खळबळ! स्फोटकांनी भरलेल्या २ पिकअप व्हॅन पोलिसांनी केल्या जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 17:57 IST

जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅन पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. 

ठळक मुद्देपोलिसांनी केलेल्या कारावई १२३ जिलेटीनच्या कांड्या, ३४५ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या आणि २१ सेफ्टी फ्जुजचे बंडले जप्त करण्यात आली होती.  या कारवाईत पोलिसांनी जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅनसह त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून दोन्ही चालकांची कसून चौकशी सुरू आहे.

पालघरपालघरमध्ये पुन्हा  स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चिल्हार फाटा येथे स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅन पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. 

ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणाहून 20 किलोमीटरच्या अंतरावर संवेदनशील असे तारापूर अणुशक्ती केंद्र आहे. तसेच नुकतेच वसई तालुक्यातील चांदीप येथे जिलेटिन आणि डिटोनेटरचा मोठा साठा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच तब्बल दोन पिकअप व्हॅन भरून स्फोटकांचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अहमदाबाद महामार्गावरील चांदीप आणि सायवन येथे वाळू माफियांच्या घरांवर आणि अड्ड्यावर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केली. पोलिसांनी केलेल्या कारावई १२३ जिलेटीनच्या कांड्या, ३४५ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्सच्या आणि २१ सेफ्टी फ्जुजचे बंडले जप्त करण्यात आली होती. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट जारी असताना स्फोटकांचा साठा पालघर पोलिसांच्या हाती लागला आहे. अशातच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिल्हार फाटा येथे स्फोटकांचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर शाखेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जिलेटिन आणि डिटोनेटरने भरलेल्या दोन पिकअप व्हॅनसह त्यांच्या चालकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून दोन्ही चालकांची कसून चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Bombsस्फोटकेPoliceपोलिसArrestअटकpalgharपालघर