शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पत्नीची हत्या केली, ऑफिसला गेला, दिवसभर काम केलं, सायंकाळी थेट पोलीस ठाण गाठलं अन्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 11:49 IST

पत्नीची सकाळी हत्या केली. घरातील सगळी कामं आवरली. ऑफिसला गेला.

पत्नीची सकाळी हत्या केली. घरातील सगळी कामं आवरली. ऑफिसला गेला. दिवसभर ऑफिसच काम केलं. काम आवरल्यानंतर थेट पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांत गेला आणि सकाळी घडलेला सर्व प्रकार पोलिसांनी सांगितला. आपण केलेला गुन्हा कबुल केला. ही घटना ऐकल्यानंतर पोलिसही हादरुन गेले. ही धक्कादायक घटना पालघर येथील आहे. 

पत्नीची हत्या चारित्र्याच्या संशयावरुन केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली. यात संशयाच्या कारणातूनच ही हत्या केल्याचे समोर आले.

युपीत एन्काऊंटरची दहशत; आरोपी पोलिसांना म्हणाला, आधी हातावर लिहून द्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय प्रभू विश्वकर्मा यांचा सात वर्षांपूर्वी २५ वर्षीय अनितासोबत विवाह झाला होता. दोघेही पालघरच्या नालासोपारा येथे राहत होते. प्रभू यांना अनेक दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नी अनिताचे दुसऱ्या पुरुषासोबत अवैध संबंध असल्याचे त्याला वाटत होते.

यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले होते. सोमवारीही या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. हळुहळू हे प्रकरण मोठ्याने सुरू झाले. पतीने पत्नीला जोरदार मारहाण सुरू केली. रागाच्या भरात प्रभूने अनिताचा चेहऱ्याने उशी दाबली. यानंतर तिची गळा आवळून हत्या केली.

यानंतर आरोपी पती कामासाठी ऑफीसमध्ये गेला. दिवसभर कार्यालयात काम केले, त्यानंतर परतत असताना थेट पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. त्याचवेळी प्रभूला अटक करून त्याची चौकशी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस