शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद अन् सईदला भारताकडे सोपवा, दहशतवादविरुद्ध भारताचा हुंकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 19:13 IST

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यावर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही.

ठळक मुद्दे दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीन यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करावे अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली असल्याची माहिती मिळत आहे. भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावत दहशतवादाबाबत पाकिस्तान गंभीर असल्यास ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून देत दाऊद, सलाऊद्दीन व आणखीही काही  दहशतवादी पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असून त्यांना तात्काळ आमच्या हवाली करायला हवे, असे भारताने पाकिस्तानला सुन

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणिपाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. भारतानेपाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या नाकी दम आला आहे. त्यामुळे इम्रान खान याच्या पाक सरकारकडून शांततेसाठी चर्चेकरीत भारताला बोलविण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यावर भारताने देखील चर्चा आणि दहशतवाद एकत्र होणार हे ठामपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान दहशतवाद संपवण्याबाबत गंभीर असल्यास त्यांनी दाऊद इब्राहिम, सईद सलाउद्दीन यासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करावे अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली असल्याची माहिती मिळत आहे.

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अजहर आणि त्याची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यावर पाकिस्तानने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावत दहशतवादाबाबत पाकिस्तान गंभीर असल्यास ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून देत दाऊद, सलाऊद्दीन व आणखीही काही  दहशतवादी पाकिस्तानमध्ये वास्तव्याला असून त्यांना तात्काळ आमच्या हवाली करायला हवे, असे भारताने पाकिस्तानला सुनावले आहे.

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारतPakistanपाकिस्तान