लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
भिवंडीत ४ किलो गांजा व पिस्तूलसह दोघांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | two arrested with 4 kg ganja and pistol in bhiwandi crime branch takes action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत ४ किलो गांजा व पिस्तूलसह दोघांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई

गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...

'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा - Marathi News | Woman cheated on the promise of marriage; Case filed against police inspector in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा

अहिल्यानगच्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात मुंबईतल्या एका महिलेने फसवणूकीची तक्रार देत गुन्हा दाखल केला. ...

पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण? - Marathi News | Gun and cartridges found in Pandharpur leader's bag at Pune airport; Who is that leader? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?

Pune Latest News: पंढरपुरातील एका स्थानिक नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह काडतुसे मिळाली. पुणे विमानतळावर ही घटना घडली आहे. ...

Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट - Marathi News | The mastermind behind the robbery of Rs 1 crore from a doctor's house in Kavathe Mahankal by pretending to be an Income Tax Department official was arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना देत होता गुंगारा ...

उल्हासनगरात गाड्याची तोडफोड करणाऱ्या सुमित कदम याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई  - Marathi News | Action under MOCCA against Sumit Kadam for vandalizing vehicles in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात गाड्याची तोडफोड करणाऱ्या सुमित कदम याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई 

उल्हासनगर कॅम्प नं-४, दुर्गापाडा परिसरात गणेश विसर्जनाच्या रात्री २० पेक्षा जास्त वाहनाची तोडफोड करून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न एका टोळक्याने केला होता. ...

बस स्टँडवर १२ वर्षाच्या मुलीसमोरच पतीने पत्नीला कायमचं संपवलं; लोकांमध्ये पसरली दहशत - Marathi News | In karnataka bengaluru Husband kills wife in front of 12-year-old girl at bus stand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बस स्टँडवर १२ वर्षाच्या मुलीसमोरच पतीने पत्नीला कायमचं संपवलं; लोकांमध्ये पसरली दहशत

रेखाचे परपुरुषाशी संबंध आहेत असा आरोप लोहिताश्वचा होता. त्यातूनच सोमवारी सकाळी बसची वाट पाहत स्टँडवर उभ्या असणाऱ्या रेखावर त्याने चाकू हल्ला केला ...

कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले - Marathi News | The maternal uncle formed a love bond with his daughter-in-law, and killed the nephew who was an obstacle. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या - Marathi News | Lessons on making fake notes from 'ChatGPT'; Made Rs 500 notes and used them in the market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या

Fake Notes News: सगळीकडे सध्या एआयचा बोलबाला आहे. नव्या गोष्टी शिकण्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता खूप फायद्याची आहे, पण त्याचा चुकीचा उपयोगही होतच आहे. एक घटना समोर आलीये ज्यात चॅटजीपीटीच्या मदतीने बनावट नोटा तयार केल्या गेल्या.  ...

Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं?  - Marathi News | Ghaziabad: Thief opens fire; women cops respond all guns blazing - encounter ends in drama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 

Ghaziabad Encounter News In Marathi: गाझियाबादमध्ये सोमवारी रात्री एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तिच्या टीमसह एका सराईत दरोडेखोराला अटक केली. ...