नव्या सत्राच्या सुरुवातीलाच चैतन्यानंद कशा प्रकारे मुलींची निवड करायचा आणि धमक्या तसेच आमिष दाखवून त्यांना आपलं शिकार बनवत होता, याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. ...
Sonam Wangchuk Arrested: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी सोनम वांगचूक यांना अटक केली आहे. ...
Sameer Wankhede defamation case Hearing news in Marathi: समीर वानखेडे यांच्या मानहानी खटल्यात दिल्ली हायकोर्टाने 'The Bads of Bollywood' शोवर स्थगिती देण्यास नकार दिला. हा खटला दिल्लीत का चालणार नाही? वाचा सविस्तर. ...
इतकेच नाही तर एफआयआरमध्ये एका घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात होळीच्या दिवशी स्वामी चैतन्यानंद विद्यार्थिनींना रांगेत उभे करायचा, त्यांना हरी ओम बोलायला लावून समोर वाकवायचा. ...
Nashik Crime news: नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी फाट्यावर एका २२ वर्षीय तरुणाची चॉपर आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. त्याच्या मैत्रिणीनेच हल्लेखोरांना टीप दिली होती, अशी माहिती तपासातून समोर आली. ...