गेल्या वर्षी एसटीएफने छांगुरच्या कारवायांची चौकशी करून पुरावे गोळा केले होते. यानंतर छांगुर, त्याचा मुलगा महबूब, नवीन रोहरा, त्याची पत्नी नीतू उर्फ परवीन, सबरोज, सहाबुद्दीन आणि राजेश उपाध्याय यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ...
न्या. अजय गडकरी व न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने वानखेडे यांच्या याचिकेवर या प्रकरणी सुनावणी झाली. वानखेडे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी सांगितले की, राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला. ...