Fraud Case:मॅटमध्ये आपल्या मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणाऱ्या पोलीस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मथुरा येथे एका तरुणाला लैगिंक अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. या तरुणाने एका महिलेला प्रेमानंद महाराजांची भेट घालून देण्याच्या बहाण्याने बोलावले होते. ...
Minor Girl Gang-Raped in Lucknow: लखनऊमध्ये १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. तर, उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ...
Pune Crime: ते सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण, गेल्या काही दिवसापासून त्याला तिच्याबद्दल संशय येत होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी ती त्याच्यासोबत लॉजवर गेली आणि घडलेल्या हत्याकांडाने पुणे हादरले. ...
दुर्गापूर येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेवरून ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे. ...