लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले? - Marathi News | He was fooled by 'her' voice and lost two crores; What happened to the Nashik businessman on Facebook? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?

Nashik Crime Latest News: नाशिकमध्ये एका उद्योजकाला प्रेमाचा मोहात अडकवून कोट्यवधी रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली.  ...

हरयाणात आणखी एका पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; कारण काय..? - Marathi News | ASI Suicide in Haryana: What is the reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात आणखी एका पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या; कारण काय..?

ASI Suicide in Haryana: मागील काही दिवसात हरयाणा पोलिस विभागातील IPS पूरन कुमार यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांनी आयुष्य संपवले आहे. ...

लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त... - Marathi News | Chhattisgarh Naxalite Surrender: 210 Maoists surrender in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...

Chhattisgarh Naxalite Surrender: केंद्र सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश! ...

ऑनलाइन फसवणुकीत ‘गोल्डन अवर’चे महत्त्व जानले, वृद्ध दाम्पत्याचे ३.८१ लाख रुपये वाचले - Marathi News | Understanding the importance of 'golden hour' in online fraud, saves elderly couple Rs 3.81 lakh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाइन फसवणुकीत ‘गोल्डन अवर’चे महत्त्व जानले, वृद्ध दाम्पत्याचे ३.८१ लाख रुपये वाचले

गुगलवर डिशटीव्हीचा हेल्पलाइन क्रमांक शोधला अन् सायबर गुन्हेगारांनी संपर्क केला ...

Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न - Marathi News | Kolhapur Crime News: Shocking! Six dancers in Kolhapur attempted to end their lives collectively | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न

Kolhapur Crime News: कोल्हापूरमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील महिला सुधारगृहामध्ये असलेल्या सहा नृत्यांगनांना सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या सर्व नृत्यांगनांनी आपल्या हाताच्या नसा कापून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ...

धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का? - Marathi News | Karnatak Crime: Sexual assault on student; Accused calls and asks - 'do you need birth control pills?' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?

इंजिनीअरिंग कॉलेजमधील ज्युनियर विद्यार्थ्याने आपल्या सीनियर विद्यार्थिनीला एकट्यात गाठलं! ...

पुण्यातील संतापजनक घटना! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग - Marathi News | Outrageous incident in Pune! A girl who came to collect her school certificate was molested by a soldier | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संतापजनक घटना! शाळेत दाखला घ्यायला आलेल्या मुलीचा शिपायाकडून विनयभंग

२१ वर्षीय तरुणी दाखला घेण्यासाठी शाळेत आली होती, त्यावेळेस मुख्याध्यापिका उपलब्ध नसल्याने शिपायाने मुलीचा नंबर घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली  ...

Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या - Marathi News | Absconding accused from gangster Nilesh Ghaywal gang in custody in shooting case against youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nilesh Ghaiwal: तरुणावर गोळीबार प्रकरण! गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला बेड्या

पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक व्यक्ती उभा असलेला दिसला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. पोलिसांना बघताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला ताब्यात घेतला ...

१० लाखांची लाच घेताना मनपा आयुक्त अटकेत; ACBच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आंदोत्सव! - Marathi News | Jalna Municipal Commissioner Santosh Khandekar arrested for taking bribe of Rs 10 lakhs; Youth burst crackers outside ACB office! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१० लाखांची लाच घेताना मनपा आयुक्त अटकेत; ACBच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आंदोत्सव!

कंत्राटदारांचा 'मिसकॉल' ठरला निर्णायक! जालना मनपा आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ...