कटकारस्थान केल्याच्या संशयातून प्रेमजित सिंग (३८, रा. चितळसर, ठाणे) याच्या खूनाचा प्रयत्न करणाºया राजेश कोंडविलकर (३४, रा. मनोरमानगर, ठाणे) या तडीपार गुंडाला कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ...
Pooja Chavan Suicide Case, Lahu Chavan lodged a complaint against Shantabai Rathod at the police station: शांताबाई राठोड यांच्यासोबत आमचे कुठलेही संबंध नाही, पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी दिलं स्पष्टीकरण ...
The corrupt headmaster in the ACB's net : सकाळी १० वाजताच्या सुमारास देव्हाडी येथे १० हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने तुमसरच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...