ज्वेलर्सच्या दुकानातील विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून दागिने लुबाडणाºया आयुशी शर्मा (२६) आणि संजू गुप्ता (३४) या दोन सराईत महिला चोरटयांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली. ...
ठाणे नगर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरटयाने पलायन केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
Indian Cricket team News : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे. ...
Child marriage : नवऱ्या मुलासह नवरा व नवरीचे आई-वडील व लग्न लावून देणारा धर्मगुरू यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्या प्रमाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
Cyber Crime : इतकेच नाही तर एका अॅपने ८७.१५ लाख लोकांकडून ४५७२ कोटी रुपये वसूल केले आहेत. यावरून अंदाज बांधता येतो की, किती भारतीयांची या फसव्या अॅप्सने फसवणूक केली असावी. ...
कळवा परिसरात पायी जाणाºया महिलांच्या हातातील मोबाईलची जबरीने चोरी करणाºया मोहम्मद हसन असगर अली शेख (२३, रा. कळवा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ...