लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
विवाहित प्रेयसीच्या पतीला केले खलास; दहिटण्यातील खून अनैतिक संबंधातून... - Marathi News | Murder of a friend who got off a bike with a friend in an immoral relationship | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विवाहित प्रेयसीच्या पतीला केले खलास; दहिटण्यातील खून अनैतिक संबंधातून...

दोस्त दोस्त ना रहा...प्यार प्यार ना रहा...! ...

विकृतीची हद्द झाली! अंधेरीत श्वानावर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Shocking! Sexual abuse of dog in andheri; The accused was arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतीची हद्द झाली! अंधेरीत श्वानावर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलिसांनी केली अटक 

Sexual Harrasment : अहमद शाही हा जुहू गल्ली परिसरातील श्वानांशी लगट करून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले. ...

पिंपरीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली महिलेची सोनसाखळी - Marathi News | A woman's gold chain was snatched by thieves in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली महिलेची सोनसाखळी

दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून चोरून नेली. ...

रावेत येथे स्पा सेंटरमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका  - Marathi News | Police open a high profile sex racket in a spa center; Rescue of five women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेत येथे स्पा सेंटरमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका 

रावेत येथील हर्पल यूनीसेक्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

धक्कादायक! प्रेमात आईचा अडथळा, मुलाने केला आईचा खून, लोणीकंद येथील घटना - Marathi News | Mother's killed by son in lonikand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! प्रेमात आईचा अडथळा, मुलाने केला आईचा खून, लोणीकंद येथील घटना

आरोपी मुलानेच केली पोलिसांकडे फिर्याद ...

पुणे शहरातील आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई; ११ जणांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Mocca action against Andekar gang in Pune city; 11 remanded in police custody till March 16 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई; ११ जणांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

ओंकार कुडले आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. ...

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई, या व्यक्तिविरोधात दाखल झाला गुन्हा - Marathi News | A case has been registered in Mohan Delkar suicide case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई, या व्यक्तिविरोधात दाखल झाला गुन्हा

Mohan Delkar suicide case : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप होत आहेत. ...

धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार - Marathi News | Lover killed his pregnant girlfriend in Palamu Jharkhand | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार

Lover killed his pregnant girlfriend : तपासातून समोर आले की, अल्पवयीन मुलीचं आधीच एका दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. या मुलासोबत मुलगी नेहमी फोनवर बोलत होती. ...

Mansukh Hiren Case: 'मनसुख हिरेन घरातून निघाले तेव्हा...'; धक्कादायक माहिती समोर, प्रकरण वेगळ्याच वळणार! - Marathi News | Mansukh Hiren Case: It has come to light that Mansukh Hiren has stolen a gold chain, a ring and a credit card | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Mansukh Hiren Case: 'मनसुख हिरेन घरातून निघाले तेव्हा...'; धक्कादायक माहिती समोर, प्रकरण वेगळ्याच वळणार!

Mansukh Hiren Case: Stolen a Gold Chain, a Ring and a Credit card : विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास केंद्रीय गृह विभागाने एनआयएच्या मुंबई विभागाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. ...