पीडित महिला मूळ अमरावतीची असून २०१० मध्ये पतीच्या मृत्यूनंतर ती एकाकी झाली होती. २६ जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवर तिची भोळेसोबत ओळख झाली. चॅटिंगदरम्यान भोळेने तिला लग्नाचे आमिष दाखविले. ...
बोठे याने यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचे सुपारी देऊन ३० नोव्हेंबर रोजी हत्याकांड घडवून आणले होते. पोलीस तपासात बोठे याचे नाव समोर येताच तो नगरमधून पसार झाला. त्याला अटक करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. ...
विरार पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने बाथरूमचा दरवाजा तोडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह चारही जखमींना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले आहे. हा हल्ला का आणि कोणत्या कारणासाठी झाला याचा पोलीस शोध घेत असून जीव घेण्याचा प्रयत्न केल् ...
एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ...
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता. पारनेर) परिसरात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र फरार झाला होता. (Rekha Jare) ...
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जोरदार हल्ला चढवून त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या बदलीची घोषणा केली होती. ...
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोंगवली (जि. पुणे) येथील नीलेश शिवाजी सुर्वे हे शिरवळ येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये मित्रासमवेत रोकड काढण्यासाठी गेले होते. ...
मृत्यूपूर्वी सचिन साबळे मुंबईला (गोरेगाव पूर्व) बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आरोपी नीता हीसुद्धा याच विभागात कार्यरत असल्याने सचिनसोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. नीताचा नवरा एसटीत ड्राय ...