फडणवीस म्हणाले, वाझे यांना वाचविण्यासाठी ‘ते काय ओसामा बिन लादेन आहेत की काय?’ अशी विधाने केली गेली. परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे होते. ...
२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरापासून ५०० मीटरवर आढळलेल्या स्फोटक कार प्रकरणाचा तपास वाझेंकडे सोपविला होता. सुमारे ८ दिवस तेच तपास अधिकारी होते. त्यानंतर एसीपी नितीन अलकनुरे यांना नेमण्यात आले. तरीही सर्व सुत्रे वाझेच हाताळत होते. ...
२५ फेब्रुवारीला पेडर रोड परिसरात सापडलेल्या या कार ठेवण्याच्या कृत्याची ‘जैश उल हिंद’ नावाच्या संघटनेने जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, चौकशीत ते खोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत मुंबई पोलिसांनी एका खासगी सायबर कंपनीचे साहाय्य घेतले होते. ...
या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना शनिवारी सकाळी ११ वाजता पेडर रोड येथील कार्यालयात बोलावले होते. सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक करण्यात आली. ...
ठाण्यातील ‘क्लासिक मोटार डेकोर’ या मोटारींच्या असेसरीजची (सुट्या भागांची) विक्री करणाऱ्या दुकानाचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर भागात संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर हिरेन कुटुंबीयांकडून सातत्याने सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक ...
Crime News : आरोपी पती हा पत्नीशी रात्रीच्या सुमारास कामक्रीडा करीत असताना अल्पवयीन मुलाला झोपेतून उठवून घरी आणत असे आणि त्यांच्या शयनकक्षात गुपचूप उभे करून त्यांचे अवलोकन करायला लावत असे. ...
Crime News : ऑटोमेटिक पिस्टल व १२ राऊंड जिवंत काडतूस विकण्यासाठी आलेल्या एका कुख्यात आरोपीला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पेट्रोलिंगदरम्यान वलगाव मार्गावरून अटक केली. ...
Crime News : बारामती शहरातील भालेराव गॅरेज च्या मालकाच्या पत्नी आणि सुनेच्या गळ्याला चाकू लावून साडे सहा लाखांची रोकड आणि दिड लाखाचे दागिनेसह आठ लाखांचा मुद्देमाल पळवून नेण्यात आला आहे. ...