पीडित महिलेने या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. विक्रांत विष्णू स्वाईन (वय ३८, रा. रावेत) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...
Sachin Vaze's rude behavior with ATS: विधानसभेमध्ये अधिवेशनावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे सर्वात आधी घटनास्थळी गेले होते, असा आरोप केला होता. त्यावर वाझेंनी आपण नंतर गेल्याचे सांगितले होते. आता वाझे एनआयएच्या ताब्य ...
ED attaches priti shinde's property: पीएमएलए कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता या अंधेरीतील असून 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत. प्रीती श्रॉफ या काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांची कन्या आणि प्रणिती शिंदे यांची बहीण आहेत. ...
मुंबईत सापडलेली स्फोटके ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओत ठेवली होती. या कारसोबत असलेली इनोव्हा एनआयएने मुंबई पोलिसांच्या वाहनांची देखभाल ठेवली जाते, त्या विभागातून रविवारी ताब्यात घेतली. ...
स्कॉर्पिओवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे २५ फेब्रुवारीला गाडी आढळून आली, त्याचदिवशी वाझे व मनसुख हिरेन यांची भेट झाली होती. ...
आमच्या दुकानात तयार होणाऱ्या प्रत्येक कारच्या नंबरप्लेटवर आयएनडी असा उल्लेख असतो असे त्यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे बनवली नंबरप्लेट ॲक्रेलिकने बनवलेली असते. ...
वाझे यांना न्यायालयात हजर करावे आणि त्यांची सुटका करावी, अशी मागणी सुधर्म यांनी याचिकेद्वारे केली. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा केला आहे. ...