येत्या दोन - तीन दिवसांत एनआयएकडून या गुन्ह्याबाबत तपासाअंती मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई पोलीस दलात फेरबदल करण्यात येतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन मंकणी व आत्माराम कदम यांनी इतरांशी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर अशा ५ बँकेतील डोरमंट खात्याचा डाटा मिळविला. ...
रवींद्र माशाळकर, मुकेश मोरे, आत्माराम कदम आणि वरुण वर्मा हे चौघे बँक खात्यांचे गोपनीय डेटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याचे उघड झाले आहे. ...
NIA has seized a black colour Mercedes Benz : एनआयएने आज एक मर्सिडिझ गाडीही जप्त केली आहे. तसेच ही मर्सिडिज गाडीच्या सचिन वाझेंशी असलेल्या कनेक्शनबाबतही माहिती दिली आहे. ...
Sachin Vaze : मनसुख हिरेन हे गायब होण्याआधी त्यांनी या कारने प्रवास केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणात मोठा खुलासा हिऱ्यांची शक्यता नाकारता येत नाही. ...
Sexual Harrasment : पुढील तपासणीसाठी पीडित मुलीला रुग्णालयात नेलं तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कळली असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितली. ...
Bhojpuri actor arrested for car theft : पोलिसांनी कारचोरी तसेच नकली नोटा देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्यासह दोन जणांना अटक केली आहे. ...