Atlanta Shooting: चेरोकी काऊंटीच्या गोळीबारातील संशयिताला अटलांटामधील दक्षिणेच्या क्रिस्प काऊंटीमधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे नाव रॉबर्ट ऐरन लॉन्ग असे असून वय 21 वर्षे आहे. ...
Sachin Vaze Case: अंबानींच्या घरासमोर ठेवलेल्या स्फोटकांच्या कटाची सूत्रे एका आयपीएस अधिकाऱ्याने हलविल्याचा आरोप भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान, सचिन वाझे वापरत असलेली मर्सिडीज कार एनआयएने ताब्यात घेतली. यामधून बॅग, डायरी, शर्ट आणि ...
खोपोली शहरातील शेकापचे नगरसेवक प्रशांत कोठावळे हे आपल्या सहकारी नगरसेवकाच्या पुतण्याच्या हळदी कार्यक्रमाला रविवारी गेले असताना या ठिकाणी एका व्यक्ती बरोबर किरकोळ वाद झाला होता. ...
महेश मोतेवारने सन २०१३ मध्ये दगडूशेठ गणपतीला सोन्याचा हार, त्रिशुळ, परशू असे ६० लाख ५० हजार रुपयांचे दीड किलोचे दागिने अर्पण केले होते. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. ...
सकाळी बाहेर फिरायला जाऊ, असे तो पत्नीला म्हणाला. त्यावर नवीन लग्न असल्यामुळे बाहेर फिरायला जाता येत नाही, असे पत्नीने सांगितले. त्याचा राग येऊन त्याने पत्नीचे पाठीमागून तोंड दाबले व तिच्या गळ्यावर दोन वेळा ब्लेडने वार करून जखमी केले. ...
मुंबई क्राइम ब्रँचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत आठ तास ही कारवाई सुरू होती. स्फाेटकांनी भरलेली स्काॅर्पिओ वाझेनीच पार्क केल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आले आहे. ...
गाडी पार्क करणे, इनोव्हाची नंबर प्लेट बदलणे, ठाण्यातील वाझे यांचे निवासस्थान व नंबरप्लेट बनविलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, याबद्दल त्यांच्याकडे चाैकशी करण्यात येत आहे. ...
येत्या दोन - तीन दिवसांत एनआयएकडून या गुन्ह्याबाबत तपासाअंती मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई पोलीस दलात फेरबदल करण्यात येतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ...
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन मंकणी व आत्माराम कदम यांनी इतरांशी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर अशा ५ बँकेतील डोरमंट खात्याचा डाटा मिळविला. ...