लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
आर्किटेक्ट निमगडे हत्येच्या कटाचा उलगडा; कुख्यात सफेलकर टोळीने ५ कोटींची घेतली सुपारी - Marathi News | Architect Nimgade unravels murder plot; Notorious Safelkar gang took betel nut worth Rs 5 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्किटेक्ट निमगडे हत्येच्या कटाचा उलगडा; कुख्यात सफेलकर टोळीने ५ कोटींची घेतली सुपारी

Architect Eknath Nimgade murder mystry : मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशमधून बोलविले शुटर; १४ आरोपींचा समावेश, सूत्रधारांसह सहा फरार ...

Sachin Vaze : सचिन वाझे यांना घेऊन NIA ची टीम पोहचली ठाण्यातील घरी;  'त्या' बॅगेत काय दडलंय? - Marathi News | Sachin Vaze: NIA team arrives at Thane home with Sachin Vaze; What is hidden in 'that' bag? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझे यांना घेऊन NIA ची टीम पोहचली ठाण्यातील घरी;  'त्या' बॅगेत काय दडलंय?

Sachin Vaze : या टीममध्ये एक महिला अधिकारी देखील आहे. तसेच आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास NIA ची दुसरी टीम वाझेंना मुंबईतुन ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समध्ये पोहचले.    ...

TRP Case :आणखी किती काळ चालणार तपास ?; मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालय नाराज - Marathi News | TRP Case: How long will the investigation last ?; Mumbai High Court angry over Mumbai police probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Case :आणखी किती काळ चालणार तपास ?; मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालय नाराज

TRP Case : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या कारवाईला एआरजी आउटलायर मीडियाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

Murder : नवविवाहितेच्या हत्याप्रकरणी पतीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Murder: Husband remanded in police custody till March 20 in newlywed murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Murder : नवविवाहितेच्या हत्याप्रकरणी पतीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Murder Case : साडेतीन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, वलगाव पोलिसात खुनाचा गुन्हा ...

भयंकर! मंदिर परिसरातच साधूची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात खळबळ - Marathi News | agra crime news temple priest killed police begins probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! मंदिर परिसरातच साधूची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

Crime News : मंदिर परिसरात एका साधूची धारदार शस्त्राने अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...

एसआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला विहिरीत; घातपाताचा संशय - Marathi News | SRPF jawan's body found in well; Suspicion of assassination | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एसआरपीएफ जवानाचा मृतदेह आढळला विहिरीत; घातपाताचा संशय

हिंगोली राज्य राखीव दलात राजकुमार उत्तमराव पवार (४२) हे कार्यरत होते. १६ मार्च राेजी जांभळी तांडा येथील आपल्या नातेवाइकांकडे गेले होते. ...

Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया  - Marathi News | Currently, the Mumbai Police Force is going through a difficult problem, but ....; Hemant Nagarale's first reaction as Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे, तर.... ; मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया 

Mumbai police commissione first Reaction : सध्या मुंबई पोलीस कठीण परिस्थितीतून जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी माझी नेमणूक करण्यात आली आहे. ...

BHR Bank Fraud : उच्च न्यायालयाने फटकारताच सुनील झंवरने अटकपूर्व घेतला मागे - Marathi News | Sunil Zanwar withdrew his arrest after the High Court struck him down | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BHR Bank Fraud : उच्च न्यायालयाने फटकारताच सुनील झंवरने अटकपूर्व घेतला मागे

BHR Bank Fraud : जिल्हा न्यायालयात जाण्याचे आदेश : कंडारेच्या अर्जावर आज युक्तिवाद ...

... तर नागरिकांचा बँक बॅलन्स खाली होणार : बारामती पोलिसांनी दिला सावधानतेचा इशारा  - Marathi News | ... then the bank balance of the citizens will go down: the police officer gave a warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... तर नागरिकांचा बँक बॅलन्स खाली होणार : बारामती पोलिसांनी दिला सावधानतेचा इशारा 

पोलिसांनी सोशल मीडियावर देखील याबाबत नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन केले आहे. ...