पत्नी व दोन मुलांना देखभालीचा खर्च न देणाऱ्या पतीला अटक करण्याचे आदेश देऊन दीड वर्ष उलटल्यावर अखेर १६ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली व त्याची रवानगी तळोजा कारागृहात केली. ...
Crime News : एअर कूलर विकत घेण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यावसायिकाला ८४ हजार रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
Thane Crime News : वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर खुनीहल्ला करून शोभराज राघनी (५४) या लेखापालाने (सीए) हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. मात्र... ...
हा परिसर निर्जन असल्याने या ठिकाणी दिवसाढवळ्या, तसेच रात्री बिनदिक्कतपणे अवैध धंदे सुरू असतात. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, प्रेमी युगुलांचा सकाळपासूनच या ठिकाणी राबता असतो. एकीकडे अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असताना, दुसरीकडे एकट्या-दुकट्या जाणाऱ्या मु ...
बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करीत गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली आहे. ...
खंडणी देण्यास नकार देणाºया बादरुद्दीन शेख (४५, रा. मुंबई) या मासळी विक्रेत्याच्या मोबाईल आणि काही रोकडची २५ ते ३० वयोगटातील दोन लुटारुंनी जबरीने चोरी केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ...