Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: NIA टीमने सचिन वाझे याच्या चौकशीत अनेक धक्कादायक पुरावे गोळा केलेत, मिठीनदीतून अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहेत, यात बनावट नंबर प्लेटही सापडल्या आहेत. ...
दादा पाटील यांचे व त्यांचे पुतणे भाऊसाहेब घोळवे यांच्यांत वडिलोपार्जित २५ गुंठे जमीनीबाबत वाद होता त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चर्चा करून यावर तोडगा काढण्यात आला ...
लॉकडाऊनच्या काळात ‘लॉक’ झालेली रस्त्यावरील गुन्हेगारी पुन्हा ‘अनलॉक’ झाल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. यातच, गेल्या दोन महिन्यांत मुंबईतून ५७३ वाहने चोरीला गेली आहेत. ...
२० ते २५ वयोगटातील तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह भरलेली सुटकेस सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. तुळिंज पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. ...
सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला तोफखाना पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...
Sachin Vaze Case : मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये सचिन वाझेबरोबर आणखी दोन पोलीस निरीक्षकाचा सहभाग असल्याचा एनआयएला संशय आहे. वाझेच्या षडयंत्रात सहभागी होऊन त्यांनी त्याला पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचे समजते. ...
Crime News : मित्रांसोबत गप्पा मारतेस? तुझ्या घरच्यांना तक्रार करतो, अशी धमकी देऊन तेरा वर्षीय मुलीला स्वतःच्या घरी नेत तिच्यासोबत अश्लील चाळे करणाऱ्या मोईनुद्दीन शेख या शेजाऱ्याला अटक करण्यात आली. ...