लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
उंदिर मारण्याचे औषध प्याल्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांनी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात - Marathi News | Woman dies after taking rat poison; women's body was brought to the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उंदिर मारण्याचे औषध प्याल्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांनी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

Crime News : या महिलेने बुधवारी उंदिर मारण्याचे औषध खाल्ल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ती एका दवाखान्यात गेली. ...

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला १० वर्षांचा सश्रम कारावास; प्रेमविवाहानंतरही हुंड्यासाठी छळ - Marathi News | Husband sentenced to 10 years rigorous imprisonment for inciting wife to commit suicide; Persecution for dowry even after love marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला १० वर्षांचा सश्रम कारावास; प्रेमविवाहानंतरही हुंड्यासाठी छळ

Crime News : आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ...

अल्पवयीन मुलीकडे असं काही प्रेम व्यक्त केलं; ३ वर्ष तुरुंगात जाणं नशिबी आलं - Marathi News | Expressed some such love to the minor girl; I was lucky enough to go to jail for 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीकडे असं काही प्रेम व्यक्त केलं; ३ वर्ष तुरुंगात जाणं नशिबी आलं

I love you सह हिंदी शायरी लिहिलेली चिठ्ठी ठरली महत्वाचा पुरावा... ...

झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह; नजीकच लिंबू सापडल्याने नरबळीचा शक्यता  - Marathi News | The body of a child was found hanging from a tree; Possibility of human sacrifice due to finding a lemon nearby | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह; नजीकच लिंबू सापडल्याने नरबळीचा शक्यता 

Crime News : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून एक खळबळजनक घटना समोर आली असून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह जंगलातील झाडाला लटकत असलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांना मुलाचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळल्याने एकच खळबळ माजली. ...

सेवा विकास बँकेतील १९ कोटींचे बोगस कर्ज प्रकरण; अमर मूलचंदानी यांचा जामीन फेटाळला - Marathi News | 19 crore bogus loan case in Seva Vikas Bank; Amar Mulchandani's bail rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवा विकास बँकेतील १९ कोटींचे बोगस कर्ज प्रकरण; अमर मूलचंदानी यांचा जामीन फेटाळला

बँकेचे कर्ज वितरीत केलेला कर्ज निधी सुरक्षित राहण्याची जबाबदारी असताना ती त्यांनी पार पाडलेली नाही. ...

सुरज परदेशी, संदीप शिंदे टोळीवर ‘मोक्का’; ३ महिन्यांत ७५ जणांवर कारवाई - Marathi News | 'Mocca’ action on Sandeep Shinde and suraj pardeshi gang | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुरज परदेशी, संदीप शिंदे टोळीवर ‘मोक्का’; ३ महिन्यांत ७५ जणांवर कारवाई

यंदा तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ११ टोळ्यांमधील ७५ सराईत गुन्हेगारांवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  ...

जालन्यातील पाच वर्षे बेपत्ता इसमाला कुटुंबीयांच्या केले स्वाधीन; कासा पोलिसांच्या ‘विश्वास जनजागृती’ मोहिमेला यश - Marathi News | Isma, who went missing for five years in Jalna, was handed over to her family; Success in Casa Police's 'Faith Awareness' Campaign | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जालन्यातील पाच वर्षे बेपत्ता इसमाला कुटुंबीयांच्या केले स्वाधीन; कासा पोलिसांच्या ‘विश्वास जनजागृती’ मोहिमेला यश

मूळचे जालना येथील असलेले राणोजी जाधव हे मागील साडेचार ते पाच वर्षांपासून बेपत्ता होते. ...

प्रवासी बसविण्यावरून वाद; खामगावात ऑटोचालकाची हत्या - Marathi News | Disputes over passenger seating; Auto driver murder in Khamgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवासी बसविण्यावरून वाद; खामगावात ऑटोचालकाची हत्या

Murder in Khamgaon : आॅटोचालकाची हत्या करण्यात आल्याची घटना निर्मल टर्निंग परिसरात गुरूवारी संध्याकाळी घडली. ...

ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या दुचाकीच्या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | A police worker was died in a truck and two-wheeler accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या दुचाकीच्या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Accident : ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकाला धडक ...