लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेश्यागमनासाठी आणलेल्या ४ मुलींची सुटका करून दलालास अटक  - Marathi News | Agent arrested after releasing 4 girls brought for prostitution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेश्यागमनासाठी आणलेल्या ४ मुलींची सुटका करून दलालास अटक 

Prostitution Case : नवघर पोलीस ठाण्यात त्याच्यावर पिटा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बांगलादेशात मालवाहू जहाज आणि प्रवासी नौका यांच्या भीषण अपघात; २७ जणांचा मृत्यू  - Marathi News | Horrific accidents involving cargo vessel and launch in Bangladesh; 27 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात मालवाहू जहाज आणि प्रवासी नौका यांच्या भीषण अपघात; २७ जणांचा मृत्यू 

Launch capsizes after collision with cargo vessel in bangladesh : रविवारी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर आज २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले. मदत पथकात नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन सेवा आणि पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. ...

धरणावर फोटो काढणं पडलं महागात; बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू  - Marathi News | Two minors drowned while walking in the dam area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणावर फोटो काढणं पडलं महागात; बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू 

Drowning Case : या दुर्घटनेने जुने नाशिकमधील खडकाळी भागात शोककळा पसरली आहे. ...

सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई  - Marathi News | At Daboli airport, customs officials seized gold worth Rs 3 lakh from a foreign passenger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई 

Gold Smuggling : १७ दिवसात दाबोळीवर तीन कारवाईत ५३ लाख ७७ हजार २८७ रुपयांचे तस्करीचे सोने केले जप्त ...

उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ - Marathi News | ayodhya news four year old innocent girl raped in ayodhya accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेश हादरलं! अयोध्येत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, परिसरात खळबळ

Crime News : मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

धक्कादायक! पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून पतीची आत्महत्या - Marathi News | Shocking! Husband commits suicide after beating wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून पतीची आत्महत्या

Crime News : दारूच्या आहारी गेलेल्या पतीकडून सुरु असलेली दररोजची मारहाण असह्य झाल्याने पत्नी घर सोडून चालली होती.  ...

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात एसीबीने लाचखोर लिपिकास रंगेहाथ पकडले - Marathi News | At the Sawantwadi tehsildar's office, the ACB caught the corrupt clerk raid-handed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात एसीबीने लाचखोर लिपिकास रंगेहाथ पकडले

Anti corruption bureau arrested clerk in sawantwadi : उत्पन्न दाखला देण्यासाठी "त्या" लिपिकाने स्वीकारली चार हजाराची लाच ...

ATS ची मोठी कारवाई; मासोद येथे १२०० जिलेटिन कांड्या केल्या जप्त - Marathi News | Major action of ATS; 1200 gelatin sticks seized at Masod | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ATS ची मोठी कारवाई; मासोद येथे १२०० जिलेटिन कांड्या केल्या जप्त

ATS in Action : पथकाने सोमवारी दुपारी १२ ते १ च्या सुमारास गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणीची कसून चौकशी सुरू होती. ...

Sachin Vaze : आलिशान कार्सपाठोपाठ सचिन वाझेंची स्पोर्ट्स बाईक दमणमधून NIA घेतली ताब्यात  - Marathi News | Sachin Vaze: NIA seizes Sachin Vaze's sports bike from Daman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : आलिशान कार्सपाठोपाठ सचिन वाझेंची स्पोर्ट्स बाईक दमणमधून NIA घेतली ताब्यात 

Sachin Vaze :दमणमधून ही बाईक NIAने जप्त केली. ...