लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
Baramati Crime : राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ; माळेगावमधील धक्कादायक घटना - Marathi News | Baramati Crime : Firing on NCP youth leader Raviraj Taware in Malegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Crime : राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ; माळेगावमधील धक्कादायक घटना

रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते... ...

रॉडने नागरिकांवर हल्ला; डोंबिवलीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा  - Marathi News | Rod attacks on civilians; hooliganism of drunken rickshaw driver in Dombivali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रॉडने नागरिकांवर हल्ला; डोंबिवलीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा 

Assaulting Case : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले  रोड परिसरात  शैलेश रॉय या मद्यधुंद रिक्षाचालकाने  भर रस्त्यात गाडी थांबवली आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो दादागिरी करू लागला. ...

‘लाच लुचपत’ची एकाच दिवशी तिहेरी कारवाई; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांसह वकील, सहकार अधिकारी जाळ्यात - Marathi News | Triple action of ‘bribery’ in the one day; Talegaon Dabhade Municipal Council Chief Officers, Lawyers, Co-operation Officers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लाच लुचपत’ची एकाच दिवशी तिहेरी कारवाई; तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांसह वकील, सहकार अधिकारी जाळ्यात

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी तिहेरी कारवाई केली आहे... ...

अनिल परबांच्या अडचणी वाढणार?; आरटीओ विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी तक्रारदाराची दिवसभर झाली चौकशी - Marathi News | Anil Parbhan's problems will increase ?; Complainant was questioned all day in the corruption case in RTO department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल परबांच्या अडचणी वाढणार?; आरटीओ विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी तक्रारदाराची दिवसभर झाली चौकशी

Corruption in RTO Department : उद्या पुन्हा पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. ...

Video: भाजप आमदार महेश लांडगे यांना हलगीच्या तालावरचा 'ठेका' भोवला; भोसरीत त्यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा - Marathi News | Video: BJP MLA Mahesh Landage's 'dance' viral on social media; Crime against 60 people including him in Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: भाजप आमदार महेश लांडगे यांना हलगीच्या तालावरचा 'ठेका' भोवला; भोसरीत त्यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा

मुलगी साक्षीच्या मांडव डहाळ्याच्या कार्यक्रमात राजकीय कार्यकर्त्यांसहचा डान्स सोशल मीडियात व्हायरल..... ...

बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुखास अटक - Marathi News | Former Shiv Sena district chief arrested for demanding ransom from construction company's supervisor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुखास अटक

Extortion Case : आर्वी पोलीस स्टेशनमध्ये निलेश देशमुख यांच्या वर कलम ३४१ ,व ३८४ कायम करून अटक करण्यात आली  आहे, अशी माहिती या प्रकरणाचे चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. ...

बाथरूममध्ये स्कार्फने लावून महिलेने केली आत्महत्या : १ महिन्यापासून सुरु होती कोरोनाशी झुंज   - Marathi News | Woman commits suicide by wearing scarf in bathroom: Fight with Corona started from1 month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाथरूममध्ये स्कार्फने लावून महिलेने केली आत्महत्या : १ महिन्यापासून सुरु होती कोरोनाशी झुंज  

Suicide News : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात कोविड रुग्णाच्या आत्महत्येची वर्षभरात ही दुसरी घटना आहे. ...

बोंबला! पोलिसांपासून वाचण्यासाठी चोराने आयस्क्रीमसोबत खाल्ले सोन्याचे दागिने, असा झाला खुलासा.... - Marathi News | Mangaluru thief swallowed 35 gm of gold ornaments jewelery with Icecream arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! पोलिसांपासून वाचण्यासाठी चोराने आयस्क्रीमसोबत खाल्ले सोन्याचे दागिने, असा झाला खुलासा....

चोराने पोलिसांपासून वाचवण्यासाठी सोन्याचे दागिने आयस्क्रीमसोबत गिळंकृत केले होते. पण तो जास्त वेळ रे लपवून ठेवू शकला नाही.  ...

विहिरीत पडून दोन मुलींचा मृत्यू; वाड्यातील नेहरोली येथील घटना - Marathi News | Two girls die after falling into a well; Incident at Nehruli in the castle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विहिरीत पडून दोन मुलींचा मृत्यू; वाड्यातील नेहरोली येथील घटना

Drowning Case : रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून वाडा ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. ...