लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धाकटया व्यसनी भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Life imprisonment for the murder of a young addicted brother | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धाकटया व्यसनी भावाचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

दारुसाठी पैसे मागितल्यानंतर ते न दिल्यामुळे शिवीगाळ करणाºया धाकटया आकाश (१९) या व्यसनी लहान भावाचा लाकडी दांडक्याने खून करणाºया सुनिल तुकाराम माने (२८) या मोठया भावाला ठाणे न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची तसेच एक हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...

सोशल मीडियावर 'डान्स'मुळे आमदार महेश लांडगे ट्रोल; आळंदीत साधेपणाने उरकला कन्येचा विवाह - Marathi News | MLA Mahesh Landage trolls over 'dance' on social media; marriage simply of daughter in Alandi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोशल मीडियावर 'डान्स'मुळे आमदार महेश लांडगे ट्रोल; आळंदीत साधेपणाने उरकला कन्येचा विवाह

कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महेश लांडगे यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

गर्लफ्रेंडने लावला लग्नाचा तगादा; विवाहित बॉयफ्रेंडने अपहरण करून 'असा' काढला काटा  - Marathi News | Girlfriend makes force for marriage ; girlfriend kidnapped by married boyfriend and killed her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडने लावला लग्नाचा तगादा; विवाहित बॉयफ्रेंडने अपहरण करून 'असा' काढला काटा 

Murder Case : गुन्हा लपवण्यासाठी त्याने तबस्सुमचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला होता. ...

सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस पोहचले उत्तराखंडला; मोबाईलचा तपास सुरु   - Marathi News | Delhi Police reached uttarakhand with Sushil Kumar; Mobile searching started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशील कुमारला घेऊन दिल्ली पोलीस पोहचले उत्तराखंडला; मोबाईलचा तपास सुरु  

Sushil Kumar Arrest : हत्येनंतर फरार झालेला सुशील कुमार हरिद्वार येथील एका आश्रमात लपून बसला होता.  ...

रात्री उशिरा पत्नी फोनवर बोलत होती शेजाऱ्याशी; पतीने मज्जाव केल्याने त्याच्यावर केला जीवघेणा हल्ला - Marathi News | The wife was talking on the phone late at night with a neighbor; husband not allowed to talk on phone then neighbor attacked on him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री उशिरा पत्नी फोनवर बोलत होती शेजाऱ्याशी; पतीने मज्जाव केल्याने त्याच्यावर केला जीवघेणा हल्ला

Attacked on Husband : फोनवर नजर टाकली असता लक्षात आले की, पत्नी शेजारच्या एका तरूणाशी बराच वेळ बोलत होती. ...

बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू - Marathi News | man drown in river during tiktok video at punjab prant pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी नदीत घेतली उडी; बचाव पथकाद्वारे बुडलेल्याचा शोध सुरू

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील ही घटना घडली आहे. ...

सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड - Marathi News | The gang that looted gold coins by showing the lure of giving them at a lower price | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याची नाणी कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

Khamgaon Crime News : पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ...

चिमुकल्याला अमानुष मारहाण; सासुशी झालेल्या वादातून घडली घटना, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Inhuman beating of kid; The incident, which took place after an argument with mother in law, went video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिमुकल्याला अमानुष मारहाण; सासुशी झालेल्या वादातून घडली घटना, व्हिडीओ व्हायरल

Assaulting to Kid by Mother : माहिती कळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला धाव घेऊन बाळावर औषध उपचार केले. ...

Baramati Crime : राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ; माळेगावमधील धक्कादायक घटना - Marathi News | Baramati Crime : Firing on NCP youth leader Raviraj Taware in Malegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Crime : राष्ट्रवादीचे युवानेते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार ; माळेगावमधील धक्कादायक घटना

रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते... ...