Tiger Shroff & Disha Patani: कोरोनाकाळात नियमभंग करणे टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना चांगलेच भोवले असून, कोविड-१९ संबंधीचे निर्बंध मोडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
डेकवर भक्ती संगीत लावल्याच्या रागातून नरेश पांचाळ (२७, रा.वर्तकनगर, ठाणे) या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रघु उर्फ रघुवीर छाब्रा (२७, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली ...
ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि ठामपा गटनेते विक्र ांत चव्हाण यांना अंडरवर्ल्डकडून धमकी दिल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. अनधिकृत बांधकामांबाबत आवाज उठविल्यामुळेच ही धमकी आली असून ज्याठिकाणी धमकी देण्यात आली त्या ठिकाणी ठामपा ...
ओळखपत्र आणि तिकीटाच्या वादातून रेल्वेच्या भरारी पथकाच्या तिकीट तपासणीलाच मारहाण करणाऱ्या कुणाल शिंदे (२०) आणि हर्षल भगत (२५) या दोघांना ठाणे रेल्वे पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. कुणालकडे त्यांनी तिकीटाची मागणी केली तेंव्हा त्याच्याकडे दादर ते दिव ...
ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालविणाºया सुनिल जैन (४२) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली आहे. ...
Software engineer returns india after 4 years : हैदराबादस्थित सॉफ्टवेअर अभियंता प्रशांत 11 एप्रिल, 2017 रोजी बेपत्ता झाला, अनेक दिवस शोध घेतल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी 29 एप्रिल, 2017 रोजी माधापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...