लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
एका क्षणात होत्याचे नव्हते झालं! मोपेडवरून निघालेल्या पती-पत्नीला भरधाव ट्रकने चिरडलं - Marathi News | In an instant, everything changed! A husband and wife riding a moped were crushed by a speeding truck, the family was devastated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एका क्षणात होत्याचे नव्हते झालं! मोपेडवरून निघालेल्या पती-पत्नीला भरधाव ट्रकने चिरडलं

पोलिसांची तात्काळ धाव; मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविले; वाळूज एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत ...

Sangli Crime: पिस्तूल तस्करी करणाऱ्या बामणोलीच्या दोघांना अटक, ५ गावठी पिस्तुलांसह १२ काडतुसे जप्त - Marathi News | Two people from Bamanoli arrested for smuggling pistols, 5 village pistols and 12 cartridges seized in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: पिस्तूल तस्करी करणाऱ्या बामणोलीच्या दोघांना अटक, ५ गावठी पिस्तुलांसह १२ काडतुसे जप्त

मलिक शेख वाँटेड गुन्हेगार ...

Hingoli: भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू , दोघे गंभीर जखमी - Marathi News | Hingoli: Two speeding bikes collide head-on, two die on the spot, two seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा जागीच मृत्यू , दोघे गंभीर जखमी

या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

Hingoli: ग्राहक बनून आले अन् आडत दुकानातून १ लाख ७० हजारांची रोकड पळवली! - Marathi News | Hingoli: Came pretending to be a customer and stole 1 lakh 70 thousand in cash from the shop! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: ग्राहक बनून आले अन् आडत दुकानातून १ लाख ७० हजारांची रोकड पळवली!

संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली! - Marathi News | Father mortgages land to get 'bride' for son; she makes everyone sleepless on the first night of marriage! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!

शुक्रू अहिरवार हे छतरपूरमधील एका गावात आपल्या कुटुंबासह राहतात. प्रत्येक आईवडिलांप्रमाणे त्यांनाही आपल्या मुलासाठी सुयोग्य वधू हवी होती. मात्र... ...

Kolhapur Crime: बारमध्ये वेटरशी वाद; अनोळखी चौघे आले, घरात सांगून घेवून गेले; अन् तरुणाचा केला निर्घृण खून - Marathi News | Argument with waiter in bar, brutal murder of youth in Kabanur Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: बारमध्ये वेटरशी वाद; अनोळखी चौघे आले, घरात सांगून घेवून गेले; अन् तरुणाचा केला निर्घृण खून

घटनेने शहरात खळबळ उडाली ...

धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | Young man attacked on a moving train; stabbed 54 times! You will be shocked to hear the reason for the argument | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

गंभीर जखमी झालेल्या तरुणाला जबलपूर स्टेशनवर ट्रेनमधून खाली उतरवून व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आले. परंतु.. ...

UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो - Marathi News | delhi upsc candidate murder case ramkesh meena hard drive had obscene photos of many women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो

यूपीएससी कँडिडेट रामकेश मीनाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ...

CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट - Marathi News | new twist in delhi acid attack case cctv showing the accused in karol bagh at the time of the incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट

दिल्ली विद्यापीठातील २० वर्षीय विद्यार्थिनीशी संबंधित अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ...