कळवा येथील वकिल विक्रांत निंबाळकर यांच्या कार्यालयात कोयता घेऊन दोन साथीदारांसह शिरकाव करुन त्यांना धमकी देणाºया संजय गाडेकर (३१) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे ...
ठाण्यातील एका उच्चभ्रू निवासी गृहसंकुलातच मॉडेलिंग आणि सिने अभिनेत्रींना मोठया रकमांचे अमिष दाखवून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविल्याप्रकरणी सचिन सोनी (३५, रा. गोरेगाव, मुंबई) या आणखी एका दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरु ...
बेकायदेशीररित्या रेमडेसिवर इंजेक्शन बाळगून त्याची विक्र ी करणाऱ्या तिघांचा जामीन अर्ज शुक्र वारी ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस.पंढरीकर यांनी फेटाळला. मीरा रोड पूर्व भागातून नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर योगेश पवार, अस्मिता पवार, शीतल ...
पश्चिम बंगाल येथील बॉम्बस्फोटातील फरारी आरोपी मलिक फकीर मिर उर्फ नेया (५०) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. त्याला ताब्यात घेण्याबाबतची माहिती पश्चिम बंगाल पोलसांना देण्यात आली आहे. ...