लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार - Marathi News | Disgusting ... The son abused the his mother in Buldhana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार

Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा तालुक्यातील एका गावात घडली. ...

पिंपरीच्या जम्बो कोव्हीड सेंटरमधील चित्रविचित्र घटना, चक्क कॉम्पुटरच चोरीला - Marathi News | A bizarre incident at Pimpri's Jumbo Coveid Center, a computer was stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीच्या जम्बो कोव्हीड सेंटरमधील चित्रविचित्र घटना, चक्क कॉम्पुटरच चोरीला

महापालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये रात्रीच्या सुमारास घडला हा प्रकार ...

...म्हणून त्यांनी तरुणीला भिंतीत जिवंत गाडले, धक्कादायक प्रकार आला समोर - Marathi News | ... So he buried the young woman alive in the wall, the shocking type came in front | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून त्यांनी तरुणीला भिंतीत जिवंत गाडले, धक्कादायक प्रकार आला समोर

Crime News: मध्ययुगामध्ये अपराध्यांना किंवा विरोधकांना भिंतीत चिणून मारण्यात आल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र आज २१ व्या शतकात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला गळा दाबून केला खून - Marathi News | Shocking incident in Pune! Husband, who was an obstacle in love, was strangled to death with the help of his lover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धक्कादायक घटना! प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा प्रियकराच्या मदतीने केला गळा दाबून केला खून

अवघ्या १९ वर्षाच्या पत्नी व प्रियकराचे कृत्य ...

पिंपरीत ६५, ७० आणि ८३ वर्षांच्या ज्येष्ठांकडून गांजा विक्री, तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Drug smuggling on the rise in Pimpri! One lakh cannabis seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत ६५, ७० आणि ८३ वर्षांच्या ज्येष्ठांकडून गांजा विक्री, तिघांविरोधात गुन्हा दाखल

अंमली पदार्थाच्या तस्करीत होतीये वाढ, तब्बल एक लाखांचा गांजा जप्त ...

Instagram वर मैत्री, बर्थ डे सेलिब्रेशनसाठी बोलावून अल्पवयीन मुलीवर गँगरेप; मुंबईतला धक्कादायक प्रकार - Marathi News | Mumbai Police Arrested Six Accused Who Raped Minor After Friendship At Instagram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Instagram वर मैत्री, बर्थ डे सेलिब्रेशनसाठी बोलावून अल्पवयीन मुलीवर गँगरेप; मुंबईतला धक्कादायक प्रकार

पीडित तरूणीचे इन्स्टाग्रामवर अनेक मित्र होते. यातील मालवणी येथे राहणाऱ्या मित्राचा वाढदिवस होता. त्याने तरूणीला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं. ...

विषारी दारू प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; 108 जणांनी गमावला होता जीव - Marathi News | bjp leader rishi sharma accused aligarh liquor scandal arrested in bulandshahr | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विषारी दारू प्रकरणात भाजपा नेत्याला अटक; 108 जणांनी गमावला होता जीव

BJP Rishi Sharma : अलीगडमधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने (Aligarh Poison Liquor) 108 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

भयंकर! मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार; घटनेने खळबळ - Marathi News | bareilly girl student went for ride on scooty with her friends was kidnapped and gangraped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार; घटनेने खळबळ

Crime News : आपल्या मित्रांसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचं काही तरुणांनी अपहरण केलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

डोळ्यासमोर पतीला जिवंत जळताना पाहिलं, फोटोसमोर रात्रंदिवस रडत राहिली अखेर ३५ दिवसांनी... - Marathi News | The Husband Was Burnt Alive In The Car In The Accident, After 35 Days In Shock, The Wife Suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्यासमोर पतीला जिवंत जळताना पाहिलं, फोटोसमोर रात्रंदिवस रडत राहिली अखेर ३५ दिवसांनी...

शुक्रवारी कुटुंबाने रिजवानाला उठवलं आणि तयार व्हायला सांगत तिच्या रुममधून बाहेर पडले. खूप वेळ झाला तरी रिजवाना बाहेर येत नाही त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तिच्या रुममध्ये परत गेले. ...