लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरपंच अन् ग्रामसेविकामध्ये फ्रीस्टाईल, सरपंचाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Sarpanch and Gramsevika file case of atrocity after freestyle, viral video in bhandara district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरपंच अन् ग्रामसेविकामध्ये फ्रीस्टाईल, सरपंचाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सिलेगाव येथील प्रकार : शिवस्वराज्य दिनी घडली घटना ...

रस्त्यावर बैल आडवा आला, 14 लाखांची स्कॉर्पिओ पलटी झाली, स्टेपनीतून करोडोंचा 'धूर' निघाला... - Marathi News | UP Crime news: scorpio accident in bareli, UP; got 4 kg heroin in car's stepany | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रस्त्यावर बैल आडवा आला, 14 लाखांची स्कॉर्पिओ पलटी झाली, स्टेपनीतून करोडोंचा 'धूर' निघाला...

UP Crime news: बरेलीच्या दिल्ली-लखनऊ नॅशनल हायवेवरून सकाळी-सकाळी एक स्कॉर्पिओ वेगाने जात होती. याचवेळी रस्त्यात मध्येच एक बैल आडवा आला. त्याला वाचविण्यासाठी चालकाने गाडी वळविली. ...

पोलिसांनी आवळल्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या; लाखोंचे महागडे मोबाईल जप्त - Marathi News | Bhiwandi police caught the thieves; lots of items confiscated by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांनी आवळल्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या; लाखोंचे महागडे मोबाईल जप्त

पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपी अमनची अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासोबत मोबाईल हिसकावून पळ काढल्याची कबुली दिली. ...

खाण्या-पिण्याच्या वादातून नदीत बुडवून 'मर्डर', 4 आरोपींना अटक - Marathi News | Murder by drowning in river over food-drink dispute, 4 accused arrested by vardha police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाण्या-पिण्याच्या वादातून नदीत बुडवून 'मर्डर', 4 आरोपींना अटक

संजय सुभाषराव मेश्राम (४१), अजय सुभाषराव मेश्राम (३०), गुड्डू ऊर्फ समीर संतोषराव साबळे (३५), शरद गुलाबराव नागपुरे (४०) सर्व रा. धारवाडा ता. तिवसा जिल्हा अमरावती, असे या आरोपींचे नावे आहेत. ...

Video: जिनं अमानुषपणे चिमुकल्याला केली होती मारहाण; ‘त्या’ निर्दयी आईला मनसेच्या महिलांनी बदडलं - Marathi News | Nagpur: ruthless mother was beaten by MNS women who Inhumanely beaten his son video viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: जिनं अमानुषपणे चिमुकल्याला केली होती मारहाण; ‘त्या’ निर्दयी आईला मनसेच्या महिलांनी बदडलं

मनसेनं केलेल्या या कृत्याचं अनेकजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मुलाला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती ...

धक्कादायक! आईची हत्या करून दोन मुलींनी घेतला गळफास; मृतदेह ४ दिवस घरातच पडून होते - Marathi News | Daughters Hanged Herself After Murder Her Mother In Firozabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आईची हत्या करून दोन मुलींनी घेतला गळफास; मृतदेह ४ दिवस घरातच पडून होते

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. ...

प्रेयसीचा विरह सहन होईना, युवकानं गळफास घातलेला सेल्फी कुटुंबाला आणि मित्रांना पाठवला, मग... - Marathi News | Sent a selfie to his family and friends by youth committed Suicide after his girlfriend marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीचा विरह सहन होईना, युवकानं गळफास घातलेला सेल्फी कुटुंबाला आणि मित्रांना पाठवला, मग...

या युवकाच्या प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न झालं. जेव्हा ही गोष्ट प्रियकराला समजली तेव्हा त्याला हे सहन झालं नाही. ...

घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार - Marathi News | Disgusting ... The son abused the his mother in Buldhana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घृणास्पद... मुलाने केला वृद्ध आईवर अत्याचार

Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटना बुलढाणा तालुक्यातील एका गावात घडली. ...

पिंपरीच्या जम्बो कोव्हीड सेंटरमधील चित्रविचित्र घटना, चक्क कॉम्पुटरच चोरीला - Marathi News | A bizarre incident at Pimpri's Jumbo Coveid Center, a computer was stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीच्या जम्बो कोव्हीड सेंटरमधील चित्रविचित्र घटना, चक्क कॉम्पुटरच चोरीला

महापालिकेच्या कोव्हीड सेंटरमध्ये रात्रीच्या सुमारास घडला हा प्रकार ...