लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक...गतीमंद युवतीवर ७० वर्षीय वृद्धाचा अत्याचार, गर्भपात करून अर्भक जाळले  - Marathi News | Shocking ... 70 year old raped a mentally retarded girl, aborted her and burned her infant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...गतीमंद युवतीवर ७० वर्षीय वृद्धाचा अत्याचार, गर्भपात करून अर्भक जाळले 

70 year old raped a mentally retarded girl : देविदास बोंबटकारने १९ वर्षीय युवतीवर सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत शारीरिक अत्याचार केला. ...

दोन मुलांच्या वडिलाने फेसबुकवर तरूणीसोबत केली मैत्री, गर्भवती झाल्यावर तिला सोडून फरार - Marathi News | Man made woman pregnant on the pretext of marriage social media love affair Chandigarh | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :दोन मुलांच्या वडिलाने फेसबुकवर तरूणीसोबत केली मैत्री, गर्भवती झाल्यावर तिला सोडून फरार

ही घटना आहे उत्तर प्रेदशातील रामपूरची. फेसबुकवर एक विवाहित तरूण तकमील अहमदने आसामची राहणाऱ्या एका तरूणीसोबत मैत्री केली. ...

भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाकड येथील घटना - Marathi News | Two-wheeler driver death in accident; Incident at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाकड येथील घटना

बेंगळुरू - मुंबई महामार्गावर वाकड येथे आरोपीच्या भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ...

डिझेलचा टँकर पलटी, गावकऱ्यांची ड्रम अन् टिपाडसह अपघातस्थळी धाव - Marathi News | Diesel tanker overturned, villagers took drum antipad and ran in aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डिझेलचा टँकर पलटी, गावकऱ्यांची ड्रम अन् टिपाडसह अपघातस्थळी धाव

औरंगाबादच्या (Aurangabad) वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ एक डिझेलचा टँकर पलटी झाला. टँकर पलटी झाल्याचं गावात समजताच, गावकऱ्यांनी हातात जे मिळेल ते घेऊन टँकरकडे धाव घेतली. ...

कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | accused attempted suicide in custody at omerga | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

उमरगा ठाण्याच्या कोठडीत असलेल्या एका आरोपीने हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ...

संतापजनक ! पत्नी आंघोळ करताना पतीने काढला व्हिडीओ; देहूरोड परिसरातील घटना - Marathi News | Annoying! Video taken by husband while wife was bathing; Incidents in Dehuroad area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतापजनक ! पत्नी आंघोळ करताना पतीने काढला व्हिडीओ; देहूरोड परिसरातील घटना

आरोपी हा फिर्यादीवर संशय घेत असून गेल्या चार ते पाच वर्षांपासून पत्नीला अशा पद्धतीने त्रास देत आहे. ...

अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे छापा सत्र; तीन जणांविरोधात गुन्हे दाखल - Marathi News | Police raids on illegal liquor sales; Crime filed against three persons | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवैध दारु विक्रीवर पोलिसांचे छापा सत्र; तीन जणांविरोधात गुन्हे दाखल

देशी-विदेशी तसेच गावठी हातभट्टीची दारु असा ५८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त  ...

चिखलीत घरगुती भांडणातून राडा; ‘सीसीटीव्ही’सह वाहनाची तोडफोड - Marathi News | Vandalism car and ‘CCTV’ due to family issue in chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत घरगुती भांडणातून राडा; ‘सीसीटीव्ही’सह वाहनाची तोडफोड

सुनेसह तिच्या नातेवाईकांविरोधातही गुन्हा दाखल ...

रोमॅंटिक नाइट दरम्यान बॉयफ्रेन्डने केलं असं काही, तरूणीने खिडकीतून मारली उडी - Marathi News | Terrified woman jumping from window to escape boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोमॅंटिक नाइट दरम्यान बॉयफ्रेन्डने केलं असं काही, तरूणीने खिडकीतून मारली उडी

थॉमसने तिला मारहाण करू नये म्हणून तिने खिडकीतून खाली उडी मारली. जमिनीवर पडल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ...