लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपळखुटा येथे तीन घरफोड्या; दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास - Marathi News | Three burglars at Pipalkhuta; Lampas looted Rs 1.5 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपळखुटा येथे तीन घरफोड्या; दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास

Crime News : घरातील लोखंडी कपाट व पेटी मध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख असा दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ...

मुंबईत 21 वर्षीय युवकाला अटक, 10 पिस्तुलसह 12 मॅगजीन जप्त - Marathi News | 21-year-old arrested in Mumbai, by crime branch 12 magazines with 10 guns seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत 21 वर्षीय युवकाला अटक, 10 पिस्तुलसह 12 मॅगजीन जप्त

मुंबईतील मुलुंड भागात 21 वर्षीय तरुण पिस्तुल विक्रीसाठी आल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रांचमधील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून या तरुणाला अटक केली ...

सचिन वाझे, सुनिल मानेसमाेर हाेणार प्रदीप शर्माची चाैकशी; एनआयएकडून झाडाझडती - Marathi News | Sachin Waze and Sunil Mane will face off against Pradip Sharma Inquery; Shrubs from NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझे, सुनिल मानेसमाेर हाेणार प्रदीप शर्माची चाैकशी; एनआयएकडून झाडाझडती

एनआयएने गुरुवारी शर्मासह तिघांना अटक केली. हिरेनची हत्या करण्याचा कट त्याने वाझेसमवेत केला होता. ...

ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार, दोघे गंभीर  - Marathi News | motorcyclist killed in tractor collision and two critical | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार, दोघे गंभीर 

भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...

रेल्वे प्रवासात प्रवाशाचा महागडा मोबाईल अचानक गायब; २ चोरट्यांना जीआरपीकडून अटक - Marathi News | kalyan grp arrested two mobile thefts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे प्रवासात प्रवाशाचा महागडा मोबाईल अचानक गायब; २ चोरट्यांना जीआरपीकडून अटक

एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण जीआरपीने अटक केली आहे. ...

पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई - Marathi News | Suspension action taken against the police sub-inspector for causing a disturbance in the police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

साक्षीदारांसोबत बाचाबाची करून त्यांना धमकी देण्याचा प्रकार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका.... ...

रेमेडेसिविर प्रकरणात डॉ. मालुसरेला पोलीस कोठडी - Marathi News | dr malusare get police custody for remdesivir black marketing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेमेडेसिविर प्रकरणात डॉ. मालुसरेला पोलीस कोठडी

राज्यभर गाजलेल्या शासकीय रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणातील आरोपी डॉ. पवन मालुसरे याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. ...

म्युकरमायकोसिस इंजेक्शनचा काळाबाजार करणार तिघे अटकेत - Marathi News | three arrested for black marketing of mucormycosis injection in thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्युकरमायकोसिस इंजेक्शनचा काळाबाजार करणार तिघे अटकेत

म्युकरमायकोसिस आजारावर परिणामकारक असलेल्या अॅम्फोटेरसीन - बी या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या  तिघा आरोपींना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

शिवडे शिवारात दाम्पत्यावर गोळीबार, पत्नी गंभीर; दोघांही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार - Marathi News | couple shot at shivde shivara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवडे शिवारात दाम्पत्यावर गोळीबार, पत्नी गंभीर; दोघांही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार

तालुक्यातील शिवडे येथील ठाकरवाडी भागात राहणाऱ्या युवकाने दाम्पत्यावर गोळीबार केला. ...