Crimenews Chiplun Police Ratnagiri : चिपळूण शहरातील भोगाळे या गजबजलेल्या परिसरात २४ वर्षीय परिचारिकेवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेला नराधम येथील पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. ...
उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक जणांकडून २०० कोटीहुन अधिकची माया जमा करुन आपल्या कुटुबियांसह उरुळी कांचन 'शेठ'ने येेेथून धूम ठोकली होती. ...
Drowning Case : एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेरोजगार, गरीब कुटुंब आणि मूक बधीर लोकांचे धर्मांतरण करण्यात येत होते. धक्कादायक बाब म्हणजे, या धर्मांतरणासाठी आयएसआय फंडिंगचे प्रकरण समोर आले आहे. ...
तपासादरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीवर संशय आला आणि पोलिसांनी खाकी हिसका दाखवला. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. ...