लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बंद असलेल्या घरातून लाखोंचा माल लंपास, चोराने एका रूममध्ये जाळले नोटांचे बंडल - Marathi News | Jharkhand locked house jewellery cash theft burning notes police investigation crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंद असलेल्या घरातून लाखोंचा माल लंपास, चोराने एका रूममध्ये जाळले नोटांचे बंडल

ही घटना रांचीच्या बरियातून भागातील आहे. येथील बरियातून हाउसिंग कॉलनीमध्ये चोरांनी एका घराला शिकार केलं. हे घर गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद होतं. ...

रश्मी शुक्लांसह सहा जणांविरुद्ध तक्रार; ‘कॉल टॅपिंग’च्या साधनांचा गैरवापर - Marathi News | Complaint against six persons including Rashmi Shukla | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रश्मी शुक्लांसह सहा जणांविरुद्ध तक्रार; ‘कॉल टॅपिंग’च्या साधनांचा गैरवापर

‘कॉल टॅपिंग’च्या साधनांचा गैरवापर ...

अत्याचार करुन केली हत्या; सासू दारावर धडकताच तिचाही कापला गळा, नागपूरमधील थरारक घटना - Marathi News | Rape and murder; As soon as her mother-in-law knocked on the door, her throat was also cut, a shocking incident in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अत्याचार करुन केली हत्या; सासू दारावर धडकताच तिचाही कापला गळा, नागपूरमधील थरारक घटना

तो क्रूरकर्मा रात्रभर मर्डरच करत सुटला; काळरात्रीचा कुणालाच मागमूस नव्हता ...

मंत्रालयात बॉम्ब ठेवलाय; मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून गृहविभागाला पाठवला ईमेल - Marathi News | Breaking: Bomb to be planted in ministry, scare over receiving threatening mail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्रालयात बॉम्ब ठेवलाय; मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून गृहविभागाला पाठवला ईमेल

Bomb threat in Mantralaya : महत्वाचे म्हणजे मे महिन्यात देखील मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती.  ...

पती 4 वर्षांपासून शोधत होता आपली 'सीमा', प्रियकरासोबत 'सना'ला पाहून बसला धक्का! पोलीसही चक्रावले - Marathi News | Thane woman missing from train found after 4 years  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती 4 वर्षांपासून शोधत होता आपली 'सीमा', प्रियकरासोबत 'सना'ला पाहून बसला धक्का! पोलीसही चक्रावले

ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील आहे. संबंधित महिला 30 मे 2017 रोजी आपल्या माहेरहून रेल्वेने येत असताना बेपत्ता झाली होती. यानंतर कुटुंबीयांनी या महिलेचा बराच शोध घेतला. पण ती सापडली नाही. ...

चिखलीत २४ तासांच्या आत दोघा जणांची आत्महत्या; तरुणासह ज्येष्ठ नागरिकाने संपवलं जीवन  - Marathi News | Two commit suicide in Chikhali within 24 hours; A senior citizen and youth ended life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत २४ तासांच्या आत दोघा जणांची आत्महत्या; तरुणासह ज्येष्ठ नागरिकाने संपवलं जीवन 

ज्येष्ठाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. तर तरुणाच्या आत्हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ...

टॉवर पाडल्यानंतर घरही पाडण्याच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या; भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | One commits suicide by threatening to broken house after tower; Crime case filed against BJP corporator Anand Rithe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टॉवर पाडल्यानंतर घरही पाडण्याच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या; भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील दत्तवाडीतील घटना; ...

बोपोडीत भाईचा राडा; तलवार नाचवत तरुणावर केला प्राणघातक हल्ला - Marathi News | Half murder attack on youth in bopodi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोपोडीत भाईचा राडा; तलवार नाचवत तरुणावर केला प्राणघातक हल्ला

मोठ्याने आरडा-ओरडा करत आम्ही येथील भाई आहोत ,आमच्या नादी कोणी लागले तर त्यांना पाहून घेऊ अशी दिली धमकी ...

पुण्यात हिंसा वाढतेय! दोन दिवसांत खुनाचा प्रयत्न केल्याच्या घडल्या चार घटना - Marathi News | Four incidents of half murders attack in two days at Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हिंसा वाढतेय! दोन दिवसांत खुनाचा प्रयत्न केल्याच्या घडल्या चार घटना

याप्रकरणी स्वारगेट, हडपसर व खडकी पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले आहेत. ...