लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबो! चोरांनी लढवली अनोखी शक्कल; धक्काही न लावता ATM मधून लुटले तब्बल 35 लाख - Marathi News | Crime News after atms fraudsters target cash deposit machines in chennai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! चोरांनी लढवली अनोखी शक्कल; धक्काही न लावता ATM मधून लुटले तब्बल 35 लाख

Crime News : एटीएमला धक्काही न लावता तब्बल 35 लाख लुटल्याची धक्कादायक समोर आली आहे. ...

पिंपरीत तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या; दोन पिस्तूलासहित पाच काडतुसे जप्त - Marathi News | arrested to the hooligan in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या; दोन पिस्तूलासहित पाच काडतुसे जप्त

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सांगवी परिसरात ही कारवाई केली ...

विमानतळ नामकरणाचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात ;शेकाप नेते राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल   - Marathi News | Dispute naming of airport reached police station; case registered shetkari kamgar paksh leader Rajendra Patil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विमानतळ नामकरणाचा वाद पोहचला पोलीस ठाण्यात ;शेकाप नेते राजेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल  

International Airport Dispute : पोलिसांची परवानगी न घेता बैठक बोलवून गर्दी जमविल्याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास - Marathi News | Thieves attack permit room and beer bar in Nimgaon Ketki | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमगाव केतकीत परमिट रूम व बिअरबारवर चोरट्यांचा डल्ला; सव्वा लाखाची दारू लंपास

हॉटेलचा कडी, कोयंडा तोडून चोरल्या दारूच्या बाटल्या ...

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler killed in Pune-Solapur National Highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

इंदापूर तालुकयातील पळसदेव येथील घटना ...

दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानं कुटुंबीयांनी केलं मुलीचं मुंडन; मारहाण करत संपूर्ण गावात काढली धिंड  - Marathi News | UP barabanki girl beaten and shave the head for love marriage with other religion boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसऱ्या धर्मात लग्न केल्यानं कुटुंबीयांनी केलं मुलीचं मुंडन; मारहाण करत संपूर्ण गावात काढली धिंड 

Girl beaten : मुंडन केल्यानंतर तिची मारहाण करून गावातून धिंड काढली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. ...

बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सच्या भागीदाराला अटक; मुंबईतील बनावट कंपनीची पुण्यातूनही विक्री - Marathi News | Umed Pharma Sales partner arrested for selling bogus drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट औषधांची विक्री केल्याप्रकरणी उमेद फार्मा सेल्सच्या भागीदाराला अटक; मुंबईतील बनावट कंपनीची पुण्यातूनही विक्री

आरोपींनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथे मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनी असून ती या औषधांची निर्मिती करीत असल्याचे भासविण्यात आले आहे. ...

TRP Scam : अर्णब गोस्वामीला बनवले आरोपी; मुंबई पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल  - Marathi News | TRP Scam: Arnab Goswami made accused; Supplementary chargesheet filed by Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Scam : अर्णब गोस्वामीला बनवले आरोपी; मुंबई पोलिसांकडून पुरवणी आरोपपत्र दाखल 

TRP Scam : मुंबई पोलिसांनी अर्नबला पुरवणी आरोपपत्रात आरोपी बनविले आहे. ...

भयंकर! लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून जोरदार राडा; मंडपातच पडला रक्ताचा सडा अन्... - Marathi News | hyderabad shocker argument with family members over anonymity on wedding card 4 stabbed to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून जोरदार राडा; मंडपातच पडला रक्ताचा सडा अन्...

Crime News : नाव न छापण्यावरून सुरू झालेला वाद शेवटी टोकाला गेला आणि एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.  ...