लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
जीव देण्यासाठी डोंगराहून उडी घेतलेली महिला झाडावर अडकली, एका तासानंतर तिला असं काढलं - Marathi News | Woman jumped from mountain patalpani to attempt suicide her life got stuck on tree | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जीव देण्यासाठी डोंगराहून उडी घेतलेली महिला झाडावर अडकली, एका तासानंतर तिला असं काढलं

असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, महूच्या साईधाम कॉलनीमध्ये राहणाऱ्या महिलेने कौटुंबिक कलहामुळे इतकं गंभीर पाउल उचललं असेल. ...

हडपसरमधील काळेपडळ येथे भुयारी मार्गात कोयत्याच्या धाकाने लुबाडणाऱ्या दोघांना केले जेरबंद - Marathi News | Two arrested for robbing underpass at Kalepadal in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसरमधील काळेपडळ येथे भुयारी मार्गात कोयत्याच्या धाकाने लुबाडणाऱ्या दोघांना केले जेरबंद

दोन मोबाईल, कोयता हस्तगत केला असून, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल ...

मुंबईत झालं एकतर्फी प्रेम, नंतर जयपूरमध्ये माथेफिरू प्रियकराने घडवली 'डर' सिनेमाची कहाणी - Marathi News | Mumbai one sided filmy love story freak lover fire on husband Jaipur | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुंबईत झालं एकतर्फी प्रेम, नंतर जयपूरमध्ये माथेफिरू प्रियकराने घडवली 'डर' सिनेमाची कहाणी

४१ वर्षीय आदित्य जैनवर गोळी झाडण्याचा आरोपाखाली ४२ वर्षीय कमलेश शिंदेला मुंबईहून अटक करून राजस्थान पोलीस जयपूरला नेत आहे. ...

पुणे - नाशिक महामार्गावर एसटी चालकाला मारहाण; तर महिला कंडक्टरला नेले फरफटत - Marathi News | ST driver beaten on Pune-Nashik highway; So the female conductor was taken aback | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक महामार्गावर एसटी चालकाला मारहाण; तर महिला कंडक्टरला नेले फरफटत

खेड तालुक्यात पुणे - नाशिक महामार्गावर तुकाईभांबुरवाडी येथे ही घटना घडली ...

पोलीस शिपायाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या - Marathi News | A policeman shot dead his father-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस शिपायाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

Crime : हा थरार धरमपुरी वार्डात रात्री 10 च्या सुमारास घडला. मनोज गावडे असे गोळी झाडणाऱ्या शिपायाने नाव आहे. ...

अविवाहित इसमाची घरात रहस्यमय हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू - Marathi News | Mysterious murder of unmarried personal in house, police rushed to the spot, investigation is underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अविवाहित इसमाची घरात रहस्यमय हत्या, पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू

Crime News : सकाळी त्यांचा मृतदेह घरातच आढळला. अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा आहेत. ...

शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती पत्नी, लग्नाच्या २ महिन्यांनंतर झाला धक्कादायक खुलासा - Marathi News | Man lodge case against in laws after leans his wife is a transgender in Kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ करत होती पत्नी, लग्नाच्या २ महिन्यांनंतर झाला धक्कादायक खुलासा

आपल्या तक्रारीत पतीने सासरच्या लोकांनी त्याला लग्नावेळी अंधारात ठेवल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ...

बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळलं 'कपल'; पोलिसांनी दोघांना अर्धनग्न अवस्थेतच पोलीस ठाण्यात आणलं! - Marathi News | Rewa Police Caught Couple In Bus In An Objectionable Condition Took Them To Police Station In Half Clothes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळलं 'कपल'; पोलिसांनी दोघांना अर्धनग्न अवस्थेतच पोलीस ठाण्यात आणलं!

मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात पोलिसांचा अमानवी चेहरा समोर आला आहे. जिल्ह्यातील शाहपूर हद्दीच्या पोलिसांनी एका बसमध्ये प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. ...

वाझेला सर्वाधिकार दिल्याने तत्कालीन गुन्हे विभागप्रमुख गेले प्रतिनियुक्तीवर! - Marathi News | The then head of the crime department went on deputation after giving all rights to sachin vaze pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाझेला सर्वाधिकार दिल्याने तत्कालीन गुन्हे विभागप्रमुख गेले प्रतिनियुक्तीवर!

वाझे याच्याबद्दल मुंबई पोलीस आयुक्तालयाने राज्य सरकारला दिलेल्या अहवाल ‘लोकमत’कडे उपलब्ध झाला आहे. ...