लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! ...म्हणून पत्नीने पती झोपेत असताना कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट, नंतर केली त्याची हत्या! - Marathi News | UP : Wife cut her husband private part and killed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ...म्हणून पत्नीने पती झोपेत असताना कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट, नंतर केली त्याची हत्या!

पोलिसांनुसार, शिकारपूर गावात वकिल रफीक अहमद आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी परिवारातील लोकांना याची माहिती दिली. ...

Anil Deshmukh BREAKING: नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू - Marathi News | ED raids former Home Minister Anil Deshmukhs house in nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh BREAKING: नागपूरपाठोपाठ अनिल देशमुखांच्या मुंबईतल्या घरी देखील ईडीचा छापा; झाडाझडती सुरू

ED raids former Home Minister Anil Deshmukh house in Nagpur : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे. ...

सावकाराने तरुणाला जिवंत जाळले; इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना - Marathi News | The moneylender burned the young man alive; Incident at Junction in Indapur taluka pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावकाराने तरुणाला जिवंत जाळले; इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना

इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील घटना : आरोपींना अटक ...

ऑनलाइन मद्य खरेदीत अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक - Marathi News | Actress Shabana Azmi cheated in buying liquor online pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन मद्य खरेदीत अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक

आझमी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ऑनलाइन मद्य खरेदीसाठी आगाऊ पैसे दिले. ...

१६ वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात वेडी झाली महिला शिक्षिका; त्यानंतर जे काही केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहचलं - Marathi News | Texas teacher charged with sexually assaulting student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६ वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात वेडी झाली महिला शिक्षिका; त्यानंतर जे काही केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहचलं

टीचर कॅटरिना मैक्सवेल आणि शाळेतील विद्यार्थी यांच्यातील संबंधांबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर तात्काळ या शिक्षिकेला शाळेतून काढण्यात आले. ...

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | Famous builder Paranjape brothers arrested by Mumbai police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुंना फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

फसवणूक प्रकरणात पुण्यातून ताब्यात घेऊन सायंकाळी पथक मुंबईला रवाना ...

मन हेलावून टाकणारी घटना; शौचास बसलेल्या चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत - Marathi News | Died of 3 years boy due to electric shock in Nagpur Umred | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मन हेलावून टाकणारी घटना; शौचास बसलेल्या चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत

उघड्या डीपीच्या तारेला झाला स्पर्श, उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील घटना ...

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पाच अट्टल दरोडेखोरांना अटक; ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त - Marathi News | Five robbers arrested and 95 tole gold jewellery seized by pimpri police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पाच अट्टल दरोडेखोरांना अटक; ९५ तोळे सोन्याचे दागिने जप्त

औरंगाबाद, अक्कलकोट येथील जंगलातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. ...

पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल - Marathi News | Fraud of 207 people in Poddar Educational Institute; Fifth FIR filed in bogus vaccination case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील २०७ जणांची फसवणूक; बोगस लसीकरण प्रकरणी पाचवी FIR दाखल

Mumbai Corona Vaccine : पोद्दार एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ज्या २०७ जणांना लस टोचण्यात आली त्यात सरकारी बँक तसेच खासगी अस्थापनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...