लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
इकबाल कासकरला भिवंडी न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची एनसीबी कोठडी  - Marathi News | Iqbal Kaskar sent to one day NCB custody by Bhiwandi court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इकबाल कासकरला भिवंडी न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची एनसीबी कोठडी 

Iqbal Kaskar : भिवंडी न्यायालयात हजर केले असता कासकर यास एक दिवसाची एनसीबी कोठडी ठोठावण्यात आली आहे .               ...

बोंबला! पैशांच्या नादात पतीने भाऊ बनून पत्नीचं दुसऱ्यासोबत लावून दिलं लग्न आणि मग... - Marathi News | Rajasthan Husband got his wife married with another man by becoming a brother | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बोंबला! पैशांच्या नादात पतीने भाऊ बनून पत्नीचं दुसऱ्यासोबत लावून दिलं लग्न आणि मग...

ही घटना कोटाच्या कुन्हाडी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. रवि काली नावाच्या तरूणाचं लग्न होतं नव्हतं. त्याच्या नातेवाईकाने त्याला सांगितलं की, देवराज नावाचा एक व्यक्ती त्याचं लग्न जुळवून देईल. ...

सैराटची पुनरावृत्ती! वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यावर जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू - Marathi News | Delhi Dwarka Honor Killing Couple Murder Inside Story | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सैराटची पुनरावृत्ती! वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यावर जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू

दिल्लीत सैराटची पुनरावृत्ती; मुलीच्या कुटुंबाकडून नवदाप्मत्यावर हल्ला; मुलाचा मृत्यू ...

Anil Deshmukh : मुंबईतल्या १० बार मालकांनी अनिल देशमुखांना तीन महिने ४ कोटी रुपये दिले; 'ईडी'चा धक्कादायक खुलासा! - Marathi News | 10 bar owners in Mumbai paid Rs 4 crore to Anil Deshmukh for three months ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Anil Deshmukh : मुंबईतल्या १० बार मालकांनी अनिल देशमुखांना तीन महिने ४ कोटी रुपये दिले; 'ईडी'चा धक्कादायक खुलासा!

10 bar owners in Mumbai paid Rs 4 crore to Anil Deshmukh for three months ED: अनिल देशमुखांच्या निवासस्थानावर ईडीनं टाकलेल्या छाप्यामागचं मोठं कारण आता समोर आलं आहे. ...

गायक गुरू रंधावाची फॅन लग्नाच्या १५ दिवसाआधी झाली फरार, वाचा काय आहे भानगड - Marathi News | 19 year old girl runs away before her wedding claimed to be in love with Guru Randhawa friend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गायक गुरू रंधावाची फॅन लग्नाच्या १५ दिवसाआधी झाली फरार, वाचा काय आहे भानगड

याप्रकरणी तरूणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे आणि म्हणाले की, तरूणी तिच्यासोबत पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम आणि दागिने घेऊन गेली आहे. ...

नवरदेवाला हिंदी वृत्तपत्र वाचता आलं नाही, नवरीनं वरात दरवाजात येताच मोडलं लग्न - Marathi News | Uttar pradesh Groom could not read the hindi newspaper bride broke the marriage auraiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवरदेवाला हिंदी वृत्तपत्र वाचता आलं नाही, नवरीनं वरात दरवाजात येताच मोडलं लग्न

यानंतर लग्ना लावून देणाऱ्या मध्यस्थाला मुलाचा चश्मा काढण्यास सांगण्यात आले. यावर मुलाने चश्मा काढला. यानंतर त्याला (नवरदेव शिवम) विधी करायला सांगण्यात आले, मात्र, त्याला विना चश्म्याचा अडथळा येत होता. ...

धक्कादायक! आईने ५ वर्षीय मुलीची १५ वेळा चाकूने वार करत केली हत्या, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | London : Mother stabbed her 5 year old daughter as she was terrified she would die from covid | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आईने ५ वर्षीय मुलीची १५ वेळा चाकूने वार करत केली हत्या, कारण वाचून व्हाल हैराण

'द सन'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, कोर्टाच्या कागदपत्रांवरून समजलं की, सुथा शिवनाथमने आपल्या पाच वर्षीय मुलीची चाकूने वार करत हत्या केली. ...

मूळव्याधावर निष्काळजीपणे शस्त्रक्रिया करणाऱ्या डाॅक्टरला अटक; माटुंगा पाेलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Doctor arrested for negligently operating on hemorrhoids; Captured by Matunga Paelis pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूळव्याधावर निष्काळजीपणे शस्त्रक्रिया करणाऱ्या डाॅक्टरला अटक; माटुंगा पाेलिसांनी घेतले ताब्यात

टॅक्सीचालकाच्या तक्रारीनंतर माटुंगा पाेलिसांनी घेतले ताब्यात ...

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; दहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Police raid on baramati; Ten people have been charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; दहा जणांवर गुन्हा दाखल

बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे तालुका पोलिसांची कारवाई, ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  ...