कुटुंबीयांनी सांगितलं की, पीडिता रोशनी स्वामी (१९) आणि तिच्या लहान बहिणीचं लग्न १८ जुलैला आहे. रोशनी, तिची बहीण आणि वडील शेजाऱ्यांना लग्नाचं निमंत्रण देऊन घरी परतत होते. ...
Gang rape and video viral: सारण जिल्ह्यातील अवतारनगरमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना एक आठवडा आधीची असल्याचे सांगितले जात आहे. परंतू बलात्काराचा व्हिडीओ पतीच्या मोबाईलवर आल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
आरोपीचे एका १७ वर्षीय मुलीवर प्रेम होते. मात्र तिच्या घरच्यांना ही बाब मंजूर नव्हती. या दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानुसार त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. ...
Mumbai fake vaccine camp case: दोन दिवसांपूर्वीच याप्रकरणी डॉ. मनीष त्रिपाठीने आत्मसमर्पण केले होते. या प्रकरणात या महत्वाच्या अटक समजल्या जात असुन यामुळे तपासाला गती मिळणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. ...