लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
खळबळजनक! १ किलोचा अर्थ १ लाख, कोडवर्डद्वारे मागितली लाच; ED च्या २ अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं - Marathi News | 1 kg means 1 lakh, bribe demanded by codeword; Two ED officers were caught red handed by CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! १ किलोचा अर्थ १ लाख, कोडवर्डद्वारे मागितली लाच; ED च्या २ अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं

पूर्ण काम सिंह आणि भुवनेश कुमार यांनी कंपनी मालकाला आणि त्याच्या मुलाला २२ आणि २५ मे रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलावलं होतं. ...

सततच्या भांडणातून चुलत भावाचा खून; हिंगोलीच्या वापटी येथील घटना - Marathi News | Murder of cousin from constant quarrel; Incident at Vapati in Hingoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सततच्या भांडणातून चुलत भावाचा खून; हिंगोलीच्या वापटी येथील घटना

फिर्यादी एकनाथ शिंदे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात आरोपी अमोल हरिभाऊ शिंदे याच्या विरूध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा मयताचा चुलत भाऊ आहे. ...

कंपनीच्या ३५० कामगारांचे झाले बोगस लसीकरण; लोन आता नवी मुंबईतही - Marathi News | 350 workers of the company also got fake corona vaccine at Shiravane MIDC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंपनीच्या ३५० कामगारांचे झाले बोगस लसीकरण; लोन आता नवी मुंबईतही

शिरवणे एमआयडीसी मधील अटोम्बर्ग टेक्नॉलॉजी या कंपनीत हे बनावट लसीकरण झाले आहे. कंपनीतर्फे कामगारांसाठी लसीकरण भरवण्यात आले होते. ...

धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या, कारण ठरली मेहुणी; काही दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न - Marathi News | Delhi : Man allegedly kills brother after he slaps him for talking to his sister in law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाची केली हत्या, कारण ठरली मेहुणी; काही दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

या घटनेनंतर कुटुंबीयांनीच हे प्रकरण दाबवण्यासाठी आधी खोटी माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, त्यांच्या मुलाचा मृत्यू बेडवरून खाली पडल्याने आणि डोक्याला गंभीर जखम झाल्याने झाला. ...

महिलेने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली, त्याआधी पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून गेली! - Marathi News | Woman shoots self and leaves behind three page letter addressing to PM Narendra Modi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली, त्याआधी पंतप्रधानांच्या नावे पत्र लिहून गेली!

ही घटना आग्र्याच्या विद्यापुरम कॉलनीतील आहे. जिथे शुक्रवारी सकाळी साधारण १० वाजता महिलेने आपल्या राहत्या घरी देशी पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडली. ...

प्रख्यात शायर मुनव्वर राणा यांच्या घरात मध्यरात्री घुसले पोलीस - Marathi News | Police broke into Munawwar Rana's house at midnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रख्यात शायर मुनव्वर राणा यांच्या घरात मध्यरात्री घुसले पोलीस

नुकतेच मध्यरात्री पोलीस अचानक घरात घुसले व त्यांनी तेथील छोट्याशा ग्रंथालयात काही गोष्टींचा शोध घेतला. तोपर्यंत मुनव्वर राणा यांना घराच्या बाहेर बसविण्यात आले होते.  ...

भाजप आमदारावर बलात्काराचा गुन्हा, सहकारी महिलेनेच केला आरोप - Marathi News | Rape case against BJP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आमदारावर बलात्काराचा गुन्हा, सहकारी महिलेनेच केला आरोप

उत्तराखंडमधील द्वाराहाटचे आमदार महेश नेगी यांच्यावरही असेच आरोप झालेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर विराेधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ...

काय सांगता? ईडीचे दोन अधिकारी लाच घेताना पकडले - Marathi News | Two ED officers were caught taking bribes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काय सांगता? ईडीचे दोन अधिकारी लाच घेताना पकडले

व्यापाऱ्याकडून घेतले पाच लाख रुपये ...

शिक्षक भरतीसाठी महेंद्रसिंग धोनीचा ऑनलाईन अर्ज; वडिलांचं नाव सचिन तेंडुलकर...काय आहे ही भानगड? - Marathi News | Mahendra Singh Dhoni online application for teacher recruitment; Father's name is Sachin Tendulkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षक भरतीसाठी महेंद्रसिंग धोनीचा ऑनलाईन अर्ज; वडिलांचं नाव सचिन तेंडुलकर...काय आहे ही भानगड?

इतकचं नाही तर महेंद्र सिंग धोनी यांच्या वडिलांचं नाव सचिन तेंडुलकर लिहिल्याचं निदर्शनास आलं. या अर्जात ९८ टक्के मार्काने पास झाल्याचं म्हटलं होतं. ...