लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
चारित्र्यावर संशय घेत आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Harrashment of a married women for doubting her character and bringing money from own home ; filed a crime in Manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्यावर संशय घेत आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फिर्यादी कीर्ती प्रशांत डमरे यांचा २००७ मध्ये प्रशांत प्रकाश डमरे याच्याशी विवाह झाला होता. ...

रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्यावर चॉपरने वार, खिशातील पैसेही जबरदस्तीने काढून घेतले - Marathi News | The chopper attacked on fish seller and and removed money from his pocket | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्यावर चॉपरने वार, खिशातील पैसेही जबरदस्तीने काढून घेतले

फिर्यादी हे संतोषी माता चौक, नेहरूनगर येथे मासे विक्री करतात. ...

महापालिकेची कामे मिळविण्यासाठी खोटे दाखले सादर करून फसवणूक; दोन ठेकेदारांविरोधात पिंपरीत गुन्हे  - Marathi News | Fraud by submitting false certificates to get municipal works; crime filed against two contractors in the Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेची कामे मिळविण्यासाठी खोटे दाखले सादर करून फसवणूक; दोन ठेकेदारांविरोधात पिंपरीत गुन्हे 

पिंपरी महापालिकेची कामे मिळविण्यासाठी ठेकेदारांनी अनुभवाचे बनावट कागदपत्रे सादर केले. ...

बापरे! पत्नीपासून दूर राहण्यासाठी पतीने तयार केला खोटा 'कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट' पण अशी झाली पोलखोल - Marathi News | mp husband made fake corona positive report to stay away from wife exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! पत्नीपासून दूर राहण्यासाठी पतीने तयार केला खोटा 'कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट' पण अशी झाली पोलखोल

Fake Corona Positive Report : कोरोनाचा रिपोर्ट पत्नीला पाठवला आणि आपण कोविड सेंटरमध्ये भरती असल्याचं सांगितलं. मात्र त्याचं हे खोटं फार दिवस लपून राहिलं नाही. ...

हृदयद्रावक! पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली; जळगावच्या गिरणा नदी पात्रात बुडून पतीचा मृत्यू - Marathi News | shubham rajput drowned in Girna river in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली; जळगावच्या गिरणा नदी पात्रात बुडून पतीचा मृत्यू

निमखेडी शिवारातील घटना : पोहता येत नसल्याने गमावला जीव . शुभम हा शनिवारी मित्रांसोबत निमखेडी शिवारातील गिरणा नदीत गेलेला होता. तेथे काही लोक पाण्यात पोहत होते, शुभम याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात जायला घाबरत होता. ...

नात्याला काळीमा! वडील आणि भावाने तरुणीला झाडाला उलटं लटकवून बेशुद्ध होईपर्यंत केली बेदम मारहाण - Marathi News | girl beaten up by her father and brothers till she fainted in madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! वडील आणि भावाने तरुणीला झाडाला उलटं लटकवून बेशुद्ध होईपर्यंत केली बेदम मारहाण

Crime News : मुलीला माहेरी घेऊन आले. त्यानंतर वडिलांनी आणि भावाने मिळून तिला झाडाला उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली. ...

तीन वर्षीय मामे बहिणीवर १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार; तळेगाव दाभाडे येथील घटना  - Marathi News | Rape on sister by 17 year old brother ; Crime registred in Talegaon Dabhade police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वर्षीय मामे बहिणीवर १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार; तळेगाव दाभाडे येथील घटना 

तळेगाव दाभाडे येथील घटना  ...

मार्क झुकेरबर्ग मोस्ट वॉन्टेड? कोलंबिया पोलिसांच्या स्केचने खळबळ; 'ती' पोस्ट जोरदार व्हायरल - Marathi News | Columbia police on a lookout for suspect resembling Mark Zuckerberg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मार्क झुकेरबर्ग मोस्ट वॉन्टेड? कोलंबिया पोलिसांच्या स्केचने खळबळ; 'ती' पोस्ट जोरदार व्हायरल

Columbia police on a lookout for suspect resembling Mark Zuckerberg : कोलंबिया पोलिसांनी एक पोस्ट केली असून त्यातील स्केचने खळबळ उडाली आहे. पोलीस एका आरोपीचा शोध घेत आहेत. ...

पूर्व हवेलीत आकर्षक परताव्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक; २ जणांना अटक  - Marathi News | Fraud of crores rupees in the lure of attractive returns; 2 arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्व हवेलीत आकर्षक परताव्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक; २ जणांना अटक 

उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक बड्या हस्तींना सुमारे दोनशे कोटींहून अधिकची चा गंडा घातला असल्याची चर्चा.... ...