विवाहित असूनही लग्नाचे तसेच नोकरीला लावण्याचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाºया कामेश मरोठीया (२८, रा. चिरागनगर, ठाणे) या आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली. ...
बँकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली ३८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया कृष्णा पांडे (४५, रा. खोपट, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. ...
लॉकडाऊनमुळे व्यवसायातून चार ते पाच लाखांचे कर्ज झाल्याने घरातून बेपत्ता झालेल्या ज्ञानेश रामप्रभू वैद्य (३२, रा. चरई, ठाणे ) याचा चिपळूण येथून शोध घेण्यात नौपाडा पोलिसांना रविवारी यश आले. ...
Crime News: धावत्या लोकल ट्रेन मध्ये चढून एका तरुणाने एका प्रवाश्याच्या गळ्याला ब्लेडचा धाक दाखवून चक्क त्याकडील 120 रुपये चोरून पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
Lucknow's terrorist connections : ओसामा बिन जावेद या आणखी एका दहशतवाद्याचे नाव दिले होते, हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर होता. त्याला सप्टेंबर २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांने ठार केले होते. ...