लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुरूंगातून बाहेर येताच रॅपरवर गोळीबार, ६४ गोळ्या झाडल्यावर जागीच खेळ झाला खल्लास - Marathi News | Shocking news rapper gunned down outside jail shot 64 times in Chicago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरूंगातून बाहेर येताच रॅपरवर गोळीबार, ६४ गोळ्या झाडल्यावर जागीच खेळ झाला खल्लास

शिकागोतील एक रॅपर तुरूंगातून सुटला आणि काही अज्ञात लोकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या लोकांनी त्याच्यावर ६४ गोळ्या झाडल्या. ...

ब्राउनी केकमधून ड्रग्स पुरवणाऱ्या सायकॉलॉजिस्टला NCB ने केली अटक, नामांकित रुग्णालयात करतो प्रॅक्टिस - Marathi News | NCB arrests psychologist supplying drugs from Brownie Cake, practices at a reputed hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्राउनी केकमधून ड्रग्स पुरवणाऱ्या सायकॉलॉजिस्टला NCB ने केली अटक, नामांकित रुग्णालयात करतो प्रॅक्टिस

NCB Arrested psychologist : चारणियाला ड्रग्ज पुरवठा करणारे रमझान शेख यांनाही एनसीबीने अटक केली आहे. ...

नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना अटक - Marathi News | Three more arrested in Gondia as Naxal supporters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नक्षल समर्थक म्हणून गोंदियातील आणखी तिघांना अटक

Naxalist Supporter : गोंदिया-बालाघाट पोलिसांची संयुक्त कारवाई: आरोपींची संख्या झाली पाच ...

खळबळजनक! नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावणारा निघाला डॉक्टरच - Marathi News | Shocking! The Md doctor was arrested in the case of spy camera installed in the female doctor's bathroom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! नामांकित रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा लावणारा निघाला डॉक्टरच

एका नामांकित महाविदयालयाशी संलग्न रुग्णालयात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिला डॉक्टरांबाबत घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. ...

पुण्यातील दत्तवाडी येथे झालेल्या गुंडांच्या खून प्रकरणी ५ जणांना अटक ; 'या'मुळे झाली होती हत्या - Marathi News | 5 arrested in murder case at Dattawadi in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील दत्तवाडी येथे झालेल्या गुंडांच्या खून प्रकरणी ५ जणांना अटक ; 'या'मुळे झाली होती हत्या

पुण्यातील दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकर्वे या गुंडाची रविवारी सायंकाळी कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आली होती. ...

भयंकर! मोठ्या भावावर तरुणीचं प्रेम असल्याने लहान भाऊ संतापला; 'तिला' जिवंत जाळून बदला घेतला अन्... - Marathi News | Crime News uttar pradesh bulandshahr girl burnt alive death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! मोठ्या भावावर तरुणीचं प्रेम असल्याने लहान भाऊ संतापला; 'तिला' जिवंत जाळून बदला घेतला अन्...

Crime News : भाजल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...

चिखलीतील धक्कादायक घटना! पाच जणांनी मिळून केले एकावर तलवारीने वार - Marathi News | Shocking incident in the mud! Five men attacked each other with swords | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतील धक्कादायक घटना! पाच जणांनी मिळून केले एकावर तलवारीने वार

पाच जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्याचा राग मनात धरून केला हा प्रकार ...

किरकोळ कारणावरून चार जणांचे एकमेकांवर कोयत्याने वार; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद - Marathi News | Four men stabbed each other for petty reasons; Record of two different crimes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ कारणावरून चार जणांचे एकमेकांवर कोयत्याने वार; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे ...

भांडण झाल्यावर माहेरी गेली होती पत्नी, प्राद्यापक पतीने गर्लफ्रेन्डसोबत केलं दुसरं लग्न आणि मग.... - Marathi News | Husband second marriage without divorce married woman created ruckus in laws house Rajasthan | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :भांडण झाल्यावर माहेरी गेली होती पत्नी, प्राद्यापक पतीने गर्लफ्रेन्डसोबत केलं दुसरं लग्न आणि मग....

अनुराधाचा पती वीरेंद्र सिंह हा प्राद्यापक आहे. अनुराधा आणि वीरेंद्र यांना दोन मुले आहे. त्यातील एक मुलगा ९ वर्षांचा आहे आणि मुलगी ६ वर्षांची आहे. ...