लाईव्ह न्यूज :

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरोना लसीकरणाच्या बहाण्यानं आशासेविकेनं केली युवकाची नसबंदी; चौकशीत समोर आला ‘वेगळाच’ ट्विस्ट - Marathi News | Young Man Was Sterilized In The Name Of Covid Vaccine In Etah Uttar Pradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरणाच्या बहाण्यानं आशासेविकेनं केली युवकाची नसबंदी; चौकशीत समोर आला ‘वेगळाच’ ट्विस्ट

Corona Vaccination: उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात अजबगजब घटना समोर आली आहे. याठिकाणी कोरोना लसीकरणाच्या नावाखाली नसबंदी केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. ...

भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; खेड तालुक्यातील घटना  - Marathi News | Speedly dumper crushed to youth; Incidents in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; खेड तालुक्यातील घटना 

चिंचोशी हद्दीत समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. ...

संतापजनक! १२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड - Marathi News | Annoying! Sexual relationship Demand by teacher to 12th student; incident in the Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! १२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड

पुण्यातील संतापजनक प्रकार; १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे गुण वाढवून देण्याच्या आमिषाने शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी.. ...

फरार आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे हस्तगत; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Pistols and cartridges seized from accused; A case has been registered at Haveli police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फरार आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे हस्तगत; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपीकडून एकूण ३५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.. ...

पुण्यातील कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांना जामीन मंजूर; १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता - Marathi News | Granted bail to adhyatmik guru Raghunath Yemul of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांना जामीन मंजूर; १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता

औंधमधील एका धनिक कुटुंबातील सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले रघुनाथ राजाराम येमूल यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ...

पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी कार्यालयाबाहेर गर्दी करणाऱ्यांवर मोठी कारवाई, आयोजकांसह ४३ नेते आणि १२० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Major action taken against those who crowded outside the office in support of Pankaja Munde, 43 leaders including organizers and 120 activists charged | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी कार्यालयाबाहेर गर्दी करणाऱ्यांवर मोठी कारवाई, आयोजकांसह ४३ नेते आणि १२० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pankaja Munde: कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांसह येथे जमलेल्या ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात मंगळवाऱी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मोबाईलचा पासवर्ड हातावर लिहून युवतीचा गळफास; मृत्यूचं रहस्य उलगडलं,“तू माझी मैत्री तोडली तर...” - Marathi News | West bengal national karate player suicide case solved by facebook, Police Arrested Accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलचा पासवर्ड हातावर लिहून युवतीचा गळफास; मृत्यूचं रहस्य उलगडलं,“तू माझी मैत्री तोडली तर...”

आरोपीची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री त्याला पूर्व बर्दवान येथून अटक केली. ...

दुसऱ्यासोबत पळून गेली होती महिला, लोकांनी दिली पतीला खांद्यावर बसवण्याची शिक्षा! - Marathi News | Shocking! Woman forced to carry husband for eloping in gujrat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुसऱ्यासोबत पळून गेली होती महिला, लोकांनी दिली पतीला खांद्यावर बसवण्याची शिक्षा!

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना दाहोद जिल्ह्यातील आहे. असं सांगितलं जात आहे की, महिलेचे विवाहानंतरही एका दुसऱ्या पुरूषासोबत संबंध होते. ...

दो बंडल मशीन मे मत डालो अंकल, नोट फस जयेगी'! बोलण्यात गुंतवत वृद्धाला ९९ हजारांचा गंडा - Marathi News | Don't put two bundles in the machine, uncle, the note will get stuck '! 99 thousand rupees dupped of an old man by engaged in speech | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दो बंडल मशीन मे मत डालो अंकल, नोट फस जयेगी'! बोलण्यात गुंतवत वृद्धाला ९९ हजारांचा गंडा

Crime News : याप्रकरणी कुरार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने बुधवारी दोघांच्या मुसक्या आवळत एक कार आणि रोख रक्कम हस्तगत केली असुन यांच्यावर घाटकोपर पोलिसातही गुन्हे दाखल असल्याचे समजते. ...