पलामू जिल्ह्याच्या मंझलीघाट टोला गावात राहणारा भोला रामने घटनेसंबंधी पोलिसांना सांगितलं की, तो रात्री लघवी करण्यासाठी उठला होता. यावेळी त्याला काही लोकांनी पकडलं. ...
spy isi pakistan intelligence agency : राजस्थानमधून हबीब खान नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हबीब खान याच्यावर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला अनेक गोपनीय माहिती देत असल्याचा आरोप आहे. ...
खोटया नावाने बनावट दस्ताऐवज तयार करुन पासपोर्ट बनवून परदेशात प्रवास करणारा कुख्यात गुन्हेगार सय्यद तुबलानी (रा. दहिसर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. ...
गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून तब्बल दोन कोटी १३ लाखांचा गंडा घालणाऱ्या चेतन जीवराज दंड (४२) याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. ...
कोरोना रु ग्णालयातील ३८ वर्षीय माजी कर्मचारी महिलेने दिलेल्या तक्र ारीच्या आधारे ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
Crime News: घरकुल योजनेत नावे समाविष्ट करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना चिरमिरी दिल्याशिवाय लाभार्थ्याचे नाव समाविष्ट होत नसल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकाकडून केला जात आहे. ...
भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांच्या स्नानगृह व शयनकक्षात छुपा स्पाय कॅमेरा लावणारा एमडी डॉक्टरच निघाल्याने एकच खळबळ उडाली होती. ...