Online Parcel : अनेकदा ऑनलाइन वस्तू आल्यानंतर पार्सल फोडल्यावर त्यात मोबाइलऐवजी साबण, कॅमे-याऐवजी वीट किंवा दगड मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पार्सल घेण्यापूर्वी ते पार्सल मागविले तिथूनच आले आहे का, याची तपासणी करावी. ...
Aryan Khan Drugs Case: आर्यन खान घरी परत येणार असल्याने आज संध्याकाळी ‘मन्नत’वर रोषणाई करण्यात आली होती. शाहरूखच्या असंख्य फॅन्सनी रात्रीपासूनच निवासस्थान परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. ...
Ishwarlal Jain : ईश्वरलाल जैन यांच्याकडून कर्जाऊ घेतलेली ३० कोटी रुपयांची रक्कम परत न करता, त्याऐवजी संयुक्त उपक्रमांतर्गत विकसित करण्यासाठी काही भूखंड देऊन, पुढे ती रक्कम जप्त का करू नये, अशी नोटीस अशोका बिल्डर्सने जैन यांना धाडली. ...
किरण गोसावी याने चिन्मय देशमुख यांना मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी २०१८ मध्ये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता ...
हत्येनंतर आठ वर्षांनी शनिवारपासून खटल्याच्या सुनावणीस सुरूवात झाली आहे. या खटल्यातील पहिला साक्षीदार ज्याच्या समोर पोलिसांनी पंचनामा केला होता, त्यांची साक्ष नोंदविण्यात आली ...
Sameer Wankhede : आज केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने गृह मंत्रालयाचे सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना नोटीस पाठवली आहे. ...