चार लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून याप्रकरणी दोघांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे . ...
भाईंदर पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगरमधील एक कुटुंब आईच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून घरफोड्याने टाळे तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. ...
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पवन मिसाळ व महादेव आदलिंगे यांचेकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोनवणे याचे सांगणेवरून कट रचून केल्याचे निष्पन्न झाले होते ...
Navi Mumbai : नेरूळ बालाजी टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये गांजाची विक्री केली जात आहे. बेलापूर कोकण भवन परिसरातील झोपडपट्टीमध्येही गांजा विक्री होते. ...
Online Parcel : अनेकदा ऑनलाइन वस्तू आल्यानंतर पार्सल फोडल्यावर त्यात मोबाइलऐवजी साबण, कॅमे-याऐवजी वीट किंवा दगड मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पार्सल घेण्यापूर्वी ते पार्सल मागविले तिथूनच आले आहे का, याची तपासणी करावी. ...
Aryan Khan Drugs Case: आर्यन खान घरी परत येणार असल्याने आज संध्याकाळी ‘मन्नत’वर रोषणाई करण्यात आली होती. शाहरूखच्या असंख्य फॅन्सनी रात्रीपासूनच निवासस्थान परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. ...